एक्स्प्लोर

UPSC CDS Recruitment : यूपीएससी सीडीएस परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु; अर्ज करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

UPSC CDS Recruitment : यूपीएससीच्या कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिससाठीच्या परीक्षेसाठी जाहीरात प्रसिद्ध झाली आहे. त्या संबंधी महत्त्वाची माहिती देत आहोत. 

नवी दिल्ली : युनियन पब्लिक सर्व्हिस कमीशनने कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिस परीक्षेसाठी 341 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्या संबंधी एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून त्यानुसार आपण अर्ज करु शकता. यासाठी यूपीएससीच्या ऑफिशिअल वेबसाईटला upsc.gov.in भेट द्यावी लागेल. 

या जाहिरातीच्या माध्यमातून 341 पदं भरण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 11 जानेवारी 2022 आहे. या दिवशी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी 200 रुपये इतकी परीक्षा फी आकारण्यात येत आहे. 

अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवरील सूचना नीट वाचा.
  • अर्ज करताना कोणताही कॉलम मोकळा सोडू नका.
  • एका पेक्षा जास्त अर्ज करण्यात येणार नाही. 
  • अर्ज करताना फोटो हा 300 केबी आणि सही ही 20 केबी पेक्षा जास्त नसावी. 
  • अर्ज करताना एक आयडी फ्रुफ म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन्स, किंवा सरकारद्वारा अधिकृत केलेले आयडी कार्ड असणं गरजेचं आहे. 

अर्ज कसा करावा 
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला यूपीएससी https://www.upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. हा अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. या व्यतिरिक्त आपल्याला येथे फॉर्म भरण्याशी संबंधित संपूर्ण माहिती आणि या भरतीची अधिसूचना मिळेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना पूर्णपणे वाचली पाहिजे. अनुप्रयोगात काही चूक असल्यास तो नाकारला जाऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

महत्त्वाच्या बातम्या

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
Abhijit Dipke Detained : 'सर, मी तर अजून कायदा मोडलाच नाही...', अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलीस ताब्यात घेतानाचा व्हिडीओ समोर
'सर, मी तर अजून कायदा मोडलाच नाही...', अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलीस ताब्यात घेतानाचा व्हिडीओ समोर

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget