एक्स्प्लोर

ट्विटरचे ‘स्वच्छता अभियान’, मोदींचे तीन लाख फॉलोअर्स घटले

सक्रिय नसलेली अकाऊंट्स बंद केली जातील, अशी घोषणा ट्विटरने मागील आठवड्यात केली. यामुळे भारतासह जगभरातील सेलिब्रेटिंना आपले फॉलोअर्स गमवावे लागले.

मुंबई : ट्विटरने सक्रिय नसलेले अकाऊंट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटरवरील जवळपास तीन लाख फॉलोअर्स कमी झाले, तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे 17 हजार ट्विटर फॉलोअर्स कमी झाले. सक्रिय नसलेली अकाऊंट्स बंद केली जातील, अशी घोषणा ट्विटरने मागील आठवड्यात केली. यामुळे भारतासह जगभरातील सेलिब्रेटिंना आपले फॉलोअर्स गमवावे लागले. नरेंद्र मोदी यांच्या फॉलोअर्सची संख्या चार कोटी 34 लाखांहून कमी होऊन आता चार कोटी 31 लाखांवर आली आहे. तसंच पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटच्या फॉलोअर्सची संख्याही एक लाख 40 हजारांनी कमी झाली आहे. ‘आमच्या या निर्णयामुळे काही दिवस अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण आम्ही पारदर्शितेवर विश्वास ठेवतो, ज्यातून ट्विटर ही अधिक संवादभिमुख सेवा होऊ शकेल,’ असं ट्विटरचे सुरक्षा प्रमुख विजय गडे यांनी म्हटलं आहे. ट्विटरच्या या स्वच्छता अभियनाचा फटका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही बसला आहे. ट्रम्प यांचे एक लाख फॉलोअर्स कमी झाले.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचेही तब्बल चार लाख फॉलोअर्स घटले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

अमित शाह, ज्ञानेश कुमारने देशाचं वाटोळं केलं, ज्ञानेश कुमारला ताबडतोब तुरुंगात टाकलं पाहिजे, संविधानाशी इतका मोठा खेळ गेल्या 80 वर्षांत कुणी केला नाही; संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह, ज्ञानेश कुमारने देशाचं वाटोळं केलं, ज्ञानेश कुमारला ताबडतोब तुरुंगात टाकलं पाहिजे, संविधानाशी इतका मोठा खेळ गेल्या 80 वर्षांत कुणी केला नाही; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Maharashtra Live News Updates: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार
फाॅर्म 6, नवमतदार, SIR, नाव डिलीट, वाढवण्याच्या प्रक्रियेतील मनमानीविरोधात देशाच्या घटनात्मक तीन सदस्यीय निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांच्या गेल्या 10 महिन्यांत तब्बल 14 तक्रारी; यातील 4 आक्षेप तर एकाच दिवसातील!

72th National Film Awards Gharat Ganpati Movie Navasachi Gauri Mazi: मेल सिंगरनं गायलेल्या गौरीच्या गोड गाण्याला बहुमान; 'नवसाची गौराई माझी' गाण्याचा गायक अभय जोधपूरकरला राष्ट्रीय पुरस्कार... VIDEO
मेल सिंगरनं गायलेल्या गौरीच्या गोड गाण्याला बहुमान; 'नवसाची गौराई माझी' गाण्याचा गायक अभय जोधपूरकरला राष्ट्रीय पुरस्कार... VIDEO

व्हिडीओ

Manoj Jarange : रडारवर सहकारी, मनोज जरांगेंची सरकारवर फैरी Special Report
Rahul Gandhi Phone Call Rahul Bondre : आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही कुठं जाऊ नका,राहुल गांधी यांचा राहुल बोंद्रेंना फोन
Maharashtra Dushkal : दुष्काळ जाहीर होणार, मदत कधी मिळणार Special Report
JainMuni KabootarKhana : पुन्हा धडपड कबुतरांसाठी फडफड Special Report
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित शाह, ज्ञानेश कुमारने देशाचं वाटोळं केलं, ज्ञानेश कुमारला ताबडतोब तुरुंगात टाकलं पाहिजे, संविधानाशी इतका मोठा खेळ गेल्या 80 वर्षांत कुणी केला नाही; संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह, ज्ञानेश कुमारने देशाचं वाटोळं केलं, ज्ञानेश कुमारला ताबडतोब तुरुंगात टाकलं पाहिजे, संविधानाशी इतका मोठा खेळ गेल्या 80 वर्षांत कुणी केला नाही; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Ahilyanagar News:
"पैसे मागितले, मारहाण केली, बहिष्कार टाकला, लग्नकार्याची आमंत्रणं बंद झाली तेव्हा कळलं...", जातपंचायतीच्या दादागिरीने पीडित कुटुंब हवालदिल, अनिसनं दिली पोलिसात तक्रार
फाॅर्म 6, नवमतदार, SIR, नाव डिलीट, वाढवण्याच्या प्रक्रियेतील मनमानीविरोधात देशाच्या घटनात्मक तीन सदस्यीय निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांच्या गेल्या 10 महिन्यांत तब्बल 14 तक्रारी; यातील 4 आक्षेप तर एकाच दिवसातील!
फाॅर्म 6, नवमतदार, SIR, नाव डिलीट, वाढवण्याच्या प्रक्रियेतील मनमानीविरोधात देशाच्या घटनात्मक तीन सदस्यीय निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांच्या गेल्या 10 महिन्यांत तब्बल 14 तक्रारी; यातील 4 आक्षेप तर एकाच दिवसातील!
Mumbai Crime News: मुंबईत नशेत धुंद असलेल्या तरुणीनं रस्त्यावरतीच घातला गोंधळ; शांत करायला गेलेल्या महिला पोलिसालाच चावली, रात्रीच्या सुमारास नेमकं काय घडलं?
मुंबईत नशेत धुंद असलेल्या तरुणीनं रस्त्यावरतीच घातला गोंधळ; शांत करायला गेलेल्या महिला पोलिसालाच चावली, रात्रीच्या सुमारास नेमकं काय घडलं?
Mumbai IIT Sahil Wakode Death: साहिल वाकोडे मृत्यूप्रकरणात आयआयटीकडून प्रोफेसर सूर्यनारायण डुल्लांवर मोठी कारवाई, सक्तीच्या रजेवर पाठवलं, आता क्राईम ब्रांचही चौकशी करणार
साहिल वाकोडे मृत्यूप्रकरणात आयआयटीकडून प्रोफेसर सूर्यनारायण डुल्लांवर मोठी कारवाई, सक्तीच्या रजेवर पाठवलं, आता क्राईम ब्रांचही चौकशी करणार
Manoj Jarange Patil and Eknath Shinde: राधाकृष्ण विखे-पाटलांनी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन मनोज जरांगेंना हप्ता दिला, एकनाथ शिंदेंची सुपारी दिली, डॉ.संजय लाखे पाटील यांचा आरोप
विखे-पाटलांनी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन मनोज जरांगेंना हप्ता दिला, एकनाथ शिंदेंची सुपारी दिली, डॉ.संजय लाखे पाटील यांचा आरोप
Chanakya Niti: वाईट काळ सुरू होण्यापूर्वी मिळतात 'हे' संकेत! चाणक्यनीतीचा इशारा; ताबडतोब दूर राहा!
वाईट काळ सुरू होण्यापूर्वी मिळतात 'हे' संकेत! चाणक्यनीतीचा इशारा; ताबडतोब दूर राहा!
Rinku Rajguru In General Queue For Lalbaugcha Raja: रिंकु राजगुरुचा साधेपणा, 'लालबागचा राजा'च्या दर्शनसाठी सामान्य भाविकांसोबत रांगेत उभी राहिली, VIDEO
रिंकु राजगुरुचा साधेपणा, 'लालबागचा राजा'च्या दर्शनसाठी सामान्य भाविकांसोबत रांगेत उभी राहिली, VIDEO
Embed widget