एक्स्प्लोर

व्हायरल सत्य : राऊंड फिगर रकमेत पेट्रोल भरणं योग्य की अयोग्य?

मुंबई : गाडीमध्ये पेट्रोल भरताना राऊंड फिगर अर्थात 100, 200, 300 अशा रुपयात पेट्रोल भरु नये, असा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या मेसेजमध्ये कितपत तथ्य आहे, याची पडताळणी -   तुम्ही कधी पेट्रोल पंपवर गाडी घेऊन गेल्यास नेहमी 50,100, 200 अशा राऊंड फिगर रकमेत पेट्रोल भरत असाल. कधीही कोणी 55, 110, 125 अशा रकमेचं पेट्रोल भरत नाही. त्यामुळे अशाच आशयाचा मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे.   व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटलंय? आवश्यक सूचना कृपया अपनी गाड़ी में पेट्रोल कभी भी राउंड फिगर में ना भरवाएं. 50, 100, 150, 200 रुपए इस रकम पर पेट्रोल ना भरवाएं क्योंकि इन अंकों पर कोड सेट किए हुए होते हैं. जिससे आपकी गाड़ी में भरने वाला ईंधन 15 से 20 फीसदी कम आता है और आपका काफी नुकसान होता है. आगे से अपनी गाड़ी में 55, 60, 110, 115, 155, 160, 170, 205, 210, 220 इन अंको मतलब इतने पैसे का पेट्रोल भरवाएं और अपनी गाड़ी में पूरा पेट्रोल पाएं. आखिर में लिखा है इस मैसेजों के हर किसी तक पहुंचाए ताकि अपना पैसा किसी चोर की जेब में ना जाने पाए. भारत सरकार द्वारा जनहित में जारी.   एबीपीकडून पडताळणी   या मेसेजची सत्यता पडताळण्यासाठी एबीपीच्या प्रतिनिधीने थेट पेट्रोल पंप गाठला. तिथे गाडीत पेट्रोल भरण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची पडताळणी केली. पेट्रोल पंपावरील मशीनमध्ये अशी छेडछाड करणं अशक्य असल्याचं, या पडताळणीत समोर आलं.   या मशिन्समध्ये असे सॉफ्टवेअर असतात, ज्यांच्यावर आयओसीएल अर्थात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम यासारख्या कंपन्यांचं नियंत्रण असतं.   इतकंच नाही तर कोणत्या नोझलमधून किती पेट्रोल भरलं जात आहे, याचाही संपूर्ण डेटा पेट्रोल पंपापासून कंपनीपर्यंत सर्वांकडे असतो. कोणत्याही प्रकारची अफरा-तफर झाल्यास ते सहज सापडू शकतं.   त्यामुळे एबीपीच्या पडताळणीत व्हायरल होणारा हा मेसेज खोटा असल्याचं सिद्ध होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah on Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्रAmit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget