एक्स्प्लोर

नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सामान्यांना झटका; जवळपास सर्व बचत योजनांमध्ये व्याजदरात कपात

छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणार्‍यांसाठी एक वाईट बातमी आहे. या योजनांवरील व्याज दरात कपात केली आहे. नवीन दर 1 एप्रिल ते 30 जून दरम्यान लागू होतील.

नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला म्हणजेच उद्यापासून सुरू होणाऱ्या 2021-22 मध्ये लहान बचत योजनांमध्ये पैसे लावणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अशा सर्व योजनांवरील व्याज दर कपात करण्याचे जाहीर केले आहे. हे नवीन दर उद्यापासून लागू होणार असून 30 जून 2021 पर्यंत लागू असतील. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सामान्यांना झटका बसला आहे. जवळपास सर्व बचत योजनांमध्ये व्याजदरात कपात करण्यात आलीय.

वित्त मंत्रालयाने 2021-22 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये व्याजदराची यादी दिली आहे. अधिसूचनेनुसार बचत खात्यांवरील व्याजदरात 0.5% कपात करण्यात आली आहे. ते 4.0% वरून 3.5% वर करण्याची घोषणा केली गेली आहे. सुकन्या समृद्धि खाते योजने अंतर्गत उपलब्ध व्याज दर 7.6% वरून 6.9% करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याज दर 6.8 टक्क्यांवरून 5.9 टक्के करण्यात आला आहे.

पीपीएफवरही व्याज दरात कपात
सर्वात लोकप्रिय बचत योजना म्हणजे पीपीएफ योजनेच्या व्याजदरामध्ये कपात. या योजनेत मिळालेला व्याजदर कमी करण्यात आला असून तो 6.4 टक्के करण्यात आला आहे, जो सध्या 7.1 टक्के होता. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी बनविलेले ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर 7.4 टक्क्यांवरून 6.5 टक्क्यांपर्यंत खाली करण्यात आले आहेत. तसेच किसान विकास पत्राचा व्याज दरही कमी करून 6.2 टक्के करण्यात आला आहे.

मुदत ठेवींमध्ये कपात
मुदत ठेवींवरील व्याज दरही कमी करण्यात आले आहेत. नव्या दरांनुसार एक वर्षाच्या मुदत ठेवींवर 4.4 टक्के, दोन वर्षांवर 5.0 टक्के, तीन वर्षांवर 5.1 टक्के आणि पाच वर्षांवर 5.8 टक्के निश्चित करण्यात आले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget