एक्स्प्लोर

Bihar Road Accident : बिहारमध्ये भीषण अपघात, सुशांत सिंग राजपूतच्या पाच नातेवाईकांचा मृत्यू

Road Accident : मृतांमध्ये बॉलीवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) यांच्या पाच नातेवाईंकचा समावेश आहे. अंत्यसंस्कारावरुन परत येताना हा अपघात झाल्याचं समजतेय. 

Bihar Road Accident : बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात (Lakhisarai Road Accident) मंगळवारी सकाळी मोठा अपघात झालाय. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, मृतांमध्ये बॉलीवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) यांच्या पाच नातेवाईंकचा समावेश आहे. अंत्यसंस्कारावरुन परत येताना हा अपघात झाल्याचं समजतेय. जखमी असलेल्या दोन जणांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे.

लखीसराय जिल्ह्यात खैरा पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या भंडरा गावात मंगळवारी सकाळी अपघात (Lakhisarai Road Accident) झालाय. एसयूव्ही गाडी आणि ट्रक यांच्यामध्ये भीषण अपघात झालाय. एसयूव्ही गाडीमधील सहा जणांचा मृत्यू झालाय. मृतामधील पाच जण दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचे नाताईक आहेत. तर एसयूव्ही चालकाचाही या अपघातात मृत्यू झालाय. सुशांत सिंग राजपूत यांचा पाहुणा आणि ए़डीजी अधिकारी लालजीत सिंग यांचाही या अपघातात मृत्यू झालाय. नेमानी सिंग, रामचंद्र सिंग, बेबी सिंग, अनीता सिंग आणि प्रीतम सिंग (चालक) या नातेवाईकांचा मृत्यू झालाय. यांच्याशिवाय जखमींमध्ये बालमुकुंद सिंग, दिलखुश सिंग, बाल्मीकि सिंग आणि टोनू सिंग यांचा समावेश आहे. यामधील दोन जणांची प्रकृती चिंतानक आहे. 

मंगळवारी सकाळी सहा वाजता हा भीषण अपघात झालाय. या गाडीमध्ये दहा जण प्रवास करत होते. यामधील सहा जणांचा मृत्यू झालाय. चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातेय. त्यामुळे मृताची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या स्थानिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांनी दिली. त्यांनतर स्थानिक पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळावर दाखल झालं, अन् मदतकार्य सुरु करण्यात आलं. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha 

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
Embed widget