एक्स्प्लोर

Sidhu Moose Wala : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला अनंतात विलीन, चौकशीच्या आश्वासनानंतर कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार

सिद्धू मुसेवाला आज अनंतात विलीन झाले. अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या गावात मोठी गर्दी उसळल्याने पोलीसांना तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांच्या मृत्यूची चौकशी होणार आहे.

Sidhu Moose Wala : पंजाबी गायक आणि काँग्रेस नेत सिद्धू मुसेवाला आज अनंतात विलीन झाले. त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या गावात मोठी गर्दी उसळली होती. झालेली गर्दी लक्षात घेऊन  पोलीसांना तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांच्या मृत्यूची चौकशी होणार आहे. जोपर्यंत चौकशीचे आदेश येत नाहीत, तोवर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. आदेश मान्य करण्यात आल्यानंतर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.  

पंजाबमधील आप सरकारकडून सुरक्षा काढून घेण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी मानसा जिल्ह्यामध्ये सिद्धू यांची अज्ञातांनी गोळ्या मारून हत्या केली होती. त्यामुळे आप सरकारवर चौफेर टीका होत आहे. सिद्धू यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन काल करण्यात आले. 5 डॉक्टर्सच्या टीमने शवविच्छेदन केले होते. दरम्यान, उत्तराखंड स्‍पेशल टॉस्‍क फोर्स (STF) च्या  मदतीने काही संशयितांना पकडल्याची माहिती आहे. पकडण्यात आलेले लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य असल्याची माहिती समोर येत आहे. संशयितांना देहराडूनमधील नया गाव चौकीवर पकडण्यात आले. त्या सर्वांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे.

पंजाब पोलिसांनी सोमवारी सिद्धू हत्याकांड महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचा दावा केला होता.काही लोकांची चौकशी केल्यानंतर महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सिद्धू यांची हत्या होण्यापूर्वी त्यांच्या गाडीचा हल्लेखोर पाठलाग करत असल्याचे सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिोओतून दिसून येते. 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीवर हत्येमध्ये सामील असल्याची शंका आहे. तो संशयित हेमकुंड साहिब यात्रेकरूंच्या गर्दीत लपला होता.पंजाब आणि उत्तराखंडच्या पोलिसच्या संयुक्त टीमने त्याला ताब्यात घेतले.  सिद्धू यांच्यावर असॉल्ट रायफलमधून ३० गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. सिद्धू मुसेवाला यांनी काँग्रेस तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. हे गँगवाॅर असल्याचे पोलिसांचे मत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी
ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
Embed widget