एक्स्प्लोर

मोदींनी झापलं नाही, माध्यमांकडून विपर्यास : शिवसेना

मुंबई:  नोटाबंदीच्या निर्णयावर पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेचा माध्यमांनी विपर्यास केल्याचा दावा शिवसेनेनं एका पत्रकाद्वारे केला आहे. नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल आदर व्यक्त करत, या निर्णयात शिवसेनेची साथ हवी असल्याचं वक्तव्य केल्याचं स्पष्टीकरण, शिवसेनेचे गटनेते आणि खासदार आनंदराव अडसूळ यांनी केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेला झापलं, खडसावलं या बातम्या चुकीच्या असल्याचाही त्यांनी दावा केला. Shivsena clarification-compressed "आप को कैसे छोड सकते है हम, आप क्या जवाब देंगे मालूम नहीं, लेकीन मैं जब उपर जाऊंगा, तो बालासाहब को क्या जवाब दूंगा?' असे भावोद्गार काढल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. मात्र माध्यमांनी चुकीची बातमी देत मोदींनी शिवसेनेला खडसावलं असं वृत्त दिलं, ते साफ खोडं असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. याशिवाय जिल्हा बँकांसाठी २१ हजार कोटी रु देण्याचा निर्णय झाला हा निव्वळ आणि निव्वळ शिवसेनेच्या पाठपुराव्याचा, उद्धव ठाकरे यांचा विजय आहे, असा दावाही सेनेने केला.

संबंधित बातम्या

वर जाऊन बाळासाहेबांना उत्तर देईन, मोदींनी शिवसेनेला सुनावलं

महत्त्वाच्या बातम्या

Delhi CJP Protest: 'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
Nana Patekar Death: नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
देशव्यापी धावत्या रेल्वेत धरपकड, मुंबईतून राजधानी एक्स्प्रेस, यूपीतून 10, बिहारमधून 4, राजस्थान-हरियाणातून 7, एमपीमधील 3 एक्स्प्रेस दिल्लीला जाणाऱ्या एका दणक्यात रद्द, दिल्लीत 57 मेट्रो स्टेशन बंद
देशव्यापी धावत्या रेल्वेत धरपकड, मुंबईतून राजधानी एक्स्प्रेस, यूपीतून 10, बिहारमधून 4, राजस्थान-हरियाणातून 7, एमपीमधील 3 एक्स्प्रेस दिल्लीला जाणाऱ्या एका दणक्यात रद्द, दिल्लीत 57 मेट्रो स्टेशन बंद

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
Nobel Peace Prize : डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
Delhi CJP Protest: 'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
Sangola Drought : सांगोल्यात दुष्काळाची भीषण अवस्था; पेरणी, मेहनत, मशागतीला पैसा घालवला पण... सूर्यफुलानंही माना टाकल्या, सरकारच्या मदतीकडे बळीराजाचे डोळे
सांगोल्यात दुष्काळाची भीषण अवस्था; पेरणी, मेहनत, मशागतीला पैसा घालवला पण... सूर्यफुलानंही माना टाकल्या, सरकारच्या मदतीकडे बळीराजाचे डोळे
अमरावती शिक्षक मतदार संघात 26 उमेदवार रिंगणात; महंत सुनील महाराजांसह अखेर महायुतीमधील तिघांची माघार
अमरावती शिक्षक मतदार संघात 26 उमेदवार रिंगणात; महंत सुनील महाराजांसह अखेर महायुतीमधील तिघांची माघार
Nana Patekar Death: नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
Embed widget