एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

ओदिशाच्या जाजपूर भागात 10 हातांचे अवशेष सापडल्याने खळबळ

हे हातांचे अवशेष 2006 मध्ये पोलिस फायरिंगमध्ये मारले गेलेल्या आदिवासींचे असू शकतात, असा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत असून, त्या भागात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ओदिशा : ओदिशाच्या जाजपूर भागात रविवारी दहा कापलेले हातांचे अवशेष अढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे हातांचे अवशेष 2006 मध्ये पोलिस फायरिंगमध्ये मारले गेलेल्या आदिवासींचे असू शकतात, असा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत असून, त्या भागात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आदिवासी समाजाने 2006 मध्ये कलिंगा नगरमधील स्टील प्लांटसाठीच्या भूमी अधिग्रहणाविरोधात आंदोलन केलं होत. या दरम्यान आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात 13 पेक्षा अधिक आदिवासी मारले गेले होते. त्यापैकी 5 आदिवासींचे हे हात असल्याचा पोलिसांनी सांगितल. मारले गेलेल्या आदिवासींचे शवविच्छेदन करण्यात आले होते. त्यात 5 आदिवासींचे ओळख पटत नसल्यामुळे त्यांचे हात कापून बोटाचे ठसे घेण्यात आले होते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते हात त्यांच्या कुटूंबियांना सोपवण्यात आले होते, मात्र कुटुंबियांनी घेण्यास नकार दिला होता. त्यांनी या हातांची डीएनए टेस्ट करण्याची मागणी केली होती. त्यासाठी या हातांना एका क्लबमधील मेडिकल बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. काही टवाळखोरांनी शनिवारी क्लबची खिडकी तोडून मेडिकल बॉक्स पळवले होते. त्याच बॉक्समध्ये हे 10 हात होते, अशी माहिती पोलिस अधीक्षक सी.एस मिना यांनी दिली. तसेच टवाळखोरांनी हे 10 हात जाजपूर भागात फेकले, त्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले, असे पोलिस अधीक्षक म्हणाले. या प्रकरणी अजूनपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, या प्रकारामुळे जाजपूर भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget