एक्स्प्लोर

Seema Haider: सीमा हैदरवरील हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध? वकीलांचा मोठा दावा, काळ्या जादूचा संदर्भ देत म्हणाले, 'ती कट्टर सनातनी...'

Seema Haider: एका तरुणाने सीमा हैदरच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला होता, या प्रकरणात सीमा हैदर यांचे वकील एपी सिंह यांनी दावा करत पाकिस्तानमध्ये सीमाविरुद्ध कट रचला जाऊ शकतो, असं म्हटलं आहे.

Seema Haider: ग्रेटर नोएडा येथील सीमा हैदरच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केल्यानंतर, तिचे वकील एपी सिंह यांनी आता मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी या संपूर्ण घटनेला कट रचल्याचं म्हटलं आहे आणि दावा केला आहे की, पाकिस्तानमध्ये सीमाविरुद्ध कट रचला जाऊ शकतो. पाकिस्तानहून आपला प्रियकर सचिनसाठी भारतात आलेली सीमा हैदर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका तरूणाने जबरदस्तीने सीमा आणि सचिन यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला, जेव्हा त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा त्याने 'काळ्या जादूच्या' प्रभावाखाली असल्याचा दावा केला. आता या प्रकरणावर सीमाचे वकील एपी सिंह यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि संपूर्ण घटनेला कट रचल्याचं म्हटलं आहे.

सीमावरील हल्ला हा एका व्यक्तीचा कट नसून तो..

व्हिडीओमध्ये सीमाचे वकील एपी सिंह म्हणाले की, सीमा हैदर ही एक कट्टर सनातनी महिला बनली आहे आणि ती हिंदू धर्माच्या रीतिरिवाजांचे पूर्णपणे पालन करते. त्याचबरोबर सीमाच्या वकीलांनी केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिस प्रशासनावर विश्वास व्यक्त केला आहे. वकील एपी सिंह यांच्या मते, सीमावरील हल्ला हा एका व्यक्तीचा कट नसून तो एका कटाचा भाग असू शकतो, जो पाकिस्तानात किंवा भारतातील अशा लोकांनी रचला आहे ज्यांना सीमा आणि तिचा पती सचिन आवडत नाहीत.

हा एक सुनियोजित कट

सीमाचे वकील एपी सिंह यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, पोलिसांनी ताब्यात घेतलेला तरुण हा फक्त एक मोहरा असू शकतो, ज्याला कोणीतरी येथे पाठवले आहे. त्याचबरोबर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सीमा हैदर कोणत्याही प्रकारच्या काळ्या जादूवर विश्वास ठेवत नाही. सीमा आता पूर्ण सनातनी झाली आहे आणि सर्व सण आणि परंपरा पाळत आहे. हा एक सुनियोजित कट आहे. अटक झाल्यानंतर आरोपी तरुणाने काळ्या जादूबद्दल सांगितलं. सीमाच्या घरी पोहोचलेल्या त्या तरूणाने ज्या पद्धतीने काळ्या जादूबद्दल वक्तव्य केलं ते पोलिसांसाठी गोंधळात टाकणारे आहे.

एपी सिंह पुढे म्हणाले की, सीमा हैदर पूर्णपणे सनातनी झाली आहे. ती एक कट्टर हिंदू बनली आहे आणि हिंदू धर्मात काळ्या जादूला स्थान नाही. सीमा हैदर काळ्या जादूवर विश्वास ठेवत नाहीत, परंतु त्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर पूर्ण विश्वास आहे. सीमा हैदर सनातन धर्माचे सर्व सण साजरे करत आहे, या गोष्टीचा तिच्यावर अजिबात परिणाम होणार नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि पोलिस सर्व पैलू तपासत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Embed widget