एक्स्प्लोर

Sanjay Raut : मराठा आरक्षणाच्या विधेयकावर भाजप खासदार गप्प का? संजय राऊतांचा सवाल

Maratha Reservation:  लोकसभेत 127 वी घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं होतं यावर काल चर्चा झाली. या चर्चेत भाजपचे खासदार गप्प होते असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Maratha Reservation : लोकसभेत 127 वी घटनादुरुस्ती विधेयक बहुमताने मंजूर झालं आहे. विधेयकाच्या बाजूने 386 तर विरोधात शुन्य मतं पडली. एसईबीसी नवे प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार राज्य सरकारांना बहाल करणारे विधेयक मंजूर झालं आहे. आज राज्यसभेत हे विधेयक मांडलं जाणार आहे.   लोकसभेत 127 वी घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं होतं यावर काल चर्चा झाली. या चर्चेत भाजपचे खासदार गप्प होते असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की,  मराठा आरक्षणाच्या विधेयकावर भाजप खासदार गप्प का? रावसाहेब दानवे, राणे सभागृहात का बोलले नाहीत. समाजाचा कळवळा बाहेरच का दाखवतात.

Corona Vaccine Certificate : कोरोना लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो कशासाठी? काँग्रेस खा. केतकरांच्या प्रश्नावर सरकारचं उत्तर

संजय राऊत म्हणाले की,  सरकारने हा तिढा कायम ठेवला आहे. 50 टक्क्यांची मर्यादा जो पर्यंत उठवली जात नाही तोपर्यंच राज्यांना अधिकार देऊन काहीच उपयोग नाही. लोकसभेतल्या सर्व खासदारांनी हिच मागणी केली आहे. मला आश्चर्य वाटतं की, महाराष्ट्रातल्या भाजपाच्या खासदारांनी तोंड का उघडलं नाही? त्यांनी सुद्धा बोलायला हवं होतं. रावसाहेब दानवे, नारायण राणे का बोलले नाहीत? जे एकत्र येऊन आंदोलन करत होते त्यांनी या 50 टक्क्यांवर बोलायला हवं होतं, असं संजय राऊत म्हणाले. 

127th Amendment Bill : लोकसभेत 127 वी घटनादुरुस्ती विधेयक बहुमताने मंजूर

राऊत म्हणाले की, आतापर्यंत लाखों लोकांनी यासाठी मोर्चे काढले. अनेकांनी आपले प्राण गमावले. हे सर्व चाललंय तो केंद्र सरकारला खेळ वाटतोय का. आम्ही या विधेयकाला समर्थन देतोय. यामध्ये आम्हाला कोणताही अडथळा आणायचा नाही. पण आमची अपेक्षा आहे की सरकारने संवेदनशीलता दाखवून 50 टक्क्यांची मर्यादा उठवायला हवी, असं राऊत म्हणाले.

मंत्रालयात सापडलेल्या बाटल्यांबाबत बोलताना राऊत म्हणाले की, त्या बाटल्या दोन अडीच वर्षे जुन्या आहेत असं मला कळलं. त्यामुळे ही कुणाची झिंग होती. जी अजून उतरली नाही. हे पाहावं लागेल, असं राऊत म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Iran US War Ceasefire LIVE Updates: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाची घोषणा; इराणकडूनही 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' खुली करण्यास सहमती
Iran US War Ceasefire LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाची घोषणा; इराणकडूनही 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' खुली करण्यास सहमती
Supreme Court: मोठी बातमी! मागासवर्गीय समुदायाचे सदस्य असणे हा सरकारी नोकरीत सवलत मिळवण्याचा आधार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्वाळा
मोठी बातमी! मागासवर्गीय समुदायाचे सदस्य असणे हा सरकारी नोकरीत सवलत मिळवण्याचा आधार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्वाळा
RBI Repo Rate : इराण-अमेरिका युद्ध थांबताच रिझर्व्ह बँकेचा महत्त्वाचा निर्णय, तुमचा होम लोनचा हप्ता वाढणार की नाही?
इराण-अमेरिका युद्ध थांबताच रिझर्व्ह बँकेचा महत्त्वाचा निर्णय, तुमचा होम लोनचा हप्ता वाढणार की नाही?
इराणच्या ताकदीच्या अंदाज अमेरिकेला आलाच नाही, इराणच्या 31 प्रांतांना युद्धजन्य परिस्थितीसाठी सर्व प्रकारची मोकळीक; बलाढ्य अमेरिकेविरोधात इराणने निकराची लढत कशी दिली?
इराणच्या ताकदीच्या अंदाज अमेरिकेला आलाच नाही, इराणच्या 31 प्रांतांना युद्धजन्य परिस्थितीसाठी सर्व प्रकारची मोकळीक; बलाढ्य अमेरिकेविरोधात इराणने निकराची लढत कशी दिली?

व्हिडीओ

Sanjay Savkare Nandurbar : सुनेत्रा पवार बारामतीतून निवडून येणार- संजय सावकारे
Ashok Kharat On Nashik Court : अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात मिळाली न्यायालयीन कोठडी
Samarjeet Ghatge Join BJP : फडणवीस थोरल्या भावासारखे, भाजपात जाताच समरजीत घाटगेंकडून कौतुक
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या मतांशी सहमत, अजितदादांनी देखील पोटनिवडणूक लढवलीच होती- संजय राऊत
Iran-US Ceasefire : अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbai Bribe Case : नवी मुंबईत शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्षाने लाज आणली, 20 हजारांची लाच घेताना राजेंद्र अहिरेंना रंगेहाथ अटक
नवी मुंबईत शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्षाने लाज आणली, 20 हजारांची लाच घेताना राजेंद्र अहिरेंना रंगेहाथ अटक
अमेरिकेला जिरवणाऱ्या जिगरबाज इराणला समजून घेण्यासाठी हे 'इराणी' 25 चित्रपट पाहिलेच पाहिजेत! दोन ऑस्कर विजेते ते चिमुरड्यांचा ठाव घेणारे ते अन्यायाविरोधात पेटून उठणाऱ्या कलाकृती
अमेरिकेला जिरवणाऱ्या जिगरबाज इराणला समजून घेण्यासाठी हे 'इराणी' 25 चित्रपट पाहिलेच पाहिजेत! दोन ऑस्कर विजेते ते चिमुरड्यांचा ठाव घेणारे ते अन्यायाविरोधात पेटून उठणाऱ्या कलाकृती
Sanjay Raut and PM Modi: पाकिस्तानने जागतिक युद्ध थांबवलं, डोनाल्ड ट्रम्पनी शत्रूराष्ट्राचे आभार मानणे ही मोदींना मारलेली चपराक: संजय राऊत
पाकिस्तानने जागतिक युद्ध थांबवलं, डोनाल्ड ट्रम्पनी शत्रूराष्ट्राचे आभार मानणे ही मोदींना मारलेली चपराक: संजय राऊत
Video: इराणचे राष्ट्राध्यक्ष, संसद अध्यक्ष बलिदानाला तयार, 1 कोटी 40 लाख जनतेनं नावं नोंदवली; पूल, वीज, अण्वस्त्र प्रकल्पांना मानवी साखळी, संगीतकाराची गांधीगिरी; अवघ्या जगानं इराणच्या निधड्या छातीचा एल्गार पाहिला!
Video: इराणचे राष्ट्राध्यक्ष, संसद अध्यक्ष बलिदानाला तयार, 1 कोटी 40 लाख जनतेनं नावं नोंदवली; पूल, वीज, अण्वस्त्र प्रकल्पांना मानवी साखळी, संगीतकाराची गांधीगिरी; अवघ्या जगानं इराणच्या निधड्या छातीचा एल्गार पाहिला!
Iran War Live Update: मध्यरात्री 12:46 AM पासून पहाटे 5:20 AM पर्यंत काय काय घडलं? अमेरिका-इराण युद्धातील या 4 टर्निंग पाँईटमुळे फक्त इराण नाही तर अवघ्या जगाचा विनाश टळला!
मध्यरात्री 12:46 AM पासून पहाटे 5:20 AM पर्यंत काय काय घडलं? अमेरिका-इराण युद्धातील या 4 टर्निंग पाँईटमुळे फक्त इराण नाही तर अवघ्या जगाचा विनाश टळला!
Samarjitsinh Ghatge Kolhapur news: देवेंद्र फडणवीसांनी मुश्रीफ अन् माझ्यातील वैर संपवलंय, मी मूळ पक्षात परत येतोय: समरजीत घाटगे
देवेंद्र फडणवीसांनी मुश्रीफ अन् माझ्यातील वैर संपवलंय, मी मूळ पक्षात परत येतोय: समरजीत घाटगे
Baramati Bypoll Sunetra Pawar: बारामतीत थोडेथोडके नव्हे 55 उमेदवार रिंगणात, काँग्रेसनेही शड्डू ठोकला, पण फडणवीसांनी सुनेत्रा पवारांना शब्द दिला, म्हणाले....
बारामतीत थोडेथोडके नव्हे 55 उमेदवार रिंगणात, काँग्रेसनेही शड्डू ठोकला, पण फडणवीसांनी सुनेत्रा पवारांना शब्द दिला, म्हणाले....
Gold and Silver Rate: इराण-अमेरिकेचं विध्वंसाकडे जाणारं युद्ध थांबलं, सोन्याचा भाव भराभर वाढायला सुरुवात, चांदी 10 हजारांनी वधारली
इराण-अमेरिकेचं विध्वंसाकडे जाणारं युद्ध थांबलं, सोन्याचा भाव भराभर वाढायला सुरुवात, चांदी 10 हजारांनी वधारली
Embed widget