एक्स्प्लोर

SHOCKING : 500 आणि 2000 च्या बनावट नोटा बाजारात

नवी दिल्ली : बनावट नोटांचं रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त करणं, हा खरंतर नोटाबंदीचा उद्देश आहे. म्हणूनच केंद्र सरकारने 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णय घेतला. या निर्णयाला केवळ 19 दिवसच झाले असताना, 500 आणि 2000 च्या बनावट नोटा छापण्यासही सुरुवात झाली आहे. हैदराबाद पोलिसांनी जवळपास 2 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एका टोळीतील सहा जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडे 2000 च्या नोटांसह 100, 50 आणि 10 रुपयांच्या बनावट नोटाही सापडल्या. दोन कलर फोटो कॉपी मशिनही जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीतले दोघेजण अद्यापही फरार आहेत. nakli-note-1-580x395 हैदराबाद पोलीस आयुक्तांच्या माहितीनुसार, 2000 ची नोट नवी असल्याने सामान्य लोकांना खरी नोट किंवा बनावट नोटांमधील फरक समजण्यास अवघड जात आहे. लोकांच्या अज्ञानाचा फायदा बनावट नोटा तयार करणारे उचलत आहेत. हैदराबादमध्ये 2000 च्या बनावट नोटा पकडल्यानंतर, मुंबईतही 500 रुपयांच्या बनावट नोटांचं प्रकरण समोर आलं. कल्याणमधील दुकानात 500 ची बनावट नोट ग्राहकाकडून मिळाल्याचे वृत्त आहे. कल्याणमधील बनावट नोटप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काळ्या पैशाविरोधातील लढाईला बळ मिळावं आणि बनावट नोटांचं रॅकेट उद्ध्वस्त व्हावं, या उद्देशाने पंतप्रधान मोदींनी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयानंतर उघडकीस आलेल्या बनावट नोटांच्या घटनांवरुन मूळ उद्देश साध्य होईल का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडलाMahakumbh:ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले, किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाईRaj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे  पुण्यात एका कार्यक्रमात एकत्रSanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Embed widget