एक्स्प्लोर

दुरान्तो एक्स्प्रेसच्या 'त्या' लोको पायलटचा रेल्वेकडून सत्कार

29 ऑगस्ट रोजी दुरान्तो एक्स्प्रसमधील हजारो प्रवाशांचे जीव वाचवणाऱ्या विरेंद्र सिंह या लोको पायलटचा रेल्वेकडून सत्कार करण्यात आला.

नवी दिल्ली : 29 ऑगस्ट रोजी दुरान्तो एक्स्प्रसमधील हजारो प्रवाशांचे जीव वाचवणाऱ्या लोको पायलटचा रेल्वेकडून सत्कार करण्यात आला. विरेंद्र सिंह असं या लोको पायलटचं नाव असून, दिल्लीतील रेल्वे भवनमध्ये त्याचा सत्कार करण्यात आला. मंगळवारी (29 ऑगस्ट) रोजी आसनगाव-वाशिंद दरम्यान दुरान्तोचे डबे रूळावरून घसरून मोठी दुर्घटना घडली. मात्र सुदैवानं लोको पायलटनं आपात्कालिन ब्रेक दाबल्यानं हजारो प्रवाशांचे प्राण वाचले. त्यांच्या याच कामगिरीबद्दल रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांच्या तर्फे लोको पायलट विरेंद्र सिंह आणि असिस्टंट लोको पायलट अभय कुमार यांचा सत्कार करण्यात आला. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी या दोघांच्या कामाचा गौरव केला. दरम्यान, दुरान्तो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे टिटवाळा-आसनगाव ही लोकल सेवा गेले तीन दिवसांपासून पूर्णपणे बंद होती. या मार्गावरील रेल्वेचे डबे काढण्यास वेळ लागत असल्याने, या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आज तब्बल तीन दिवसांच्या रखडपट्टीनंतर टिटवाळा-आसनगाव लोकलसेवा अखेर सुरु झाली. त्यामुळे अडकलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. आज सकाळपासून या मार्गावरील लोकलसेवा सुरु झाली. संबंधित बातम्या 4 दिवसांपासून ठप्प टिटवाळा-आसनगाव रेल्वे वाहतूक आजपासून सुरु होणार पोलिसांनी आंदोलक प्रवाशांना हटवलं, वाशिंदमधील रेलरोको मागे दुरांतो एक्स्प्रेसचे 9 डबे कल्याणजवळ घसरले

महत्त्वाच्या बातम्या

Maitreya Dadashree: 'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
Raja Raghuvanshi Case: सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
Embed widget