एक्स्प्लोर

Hathras : आरएलडी कार्यकर्त्यांनी सुरक्षाकडे तोडलं; ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक

उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथे पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेल्या आरएलडी (RLD) कार्यकर्त्यांनी पोलिसांचे सुरक्षाकडे तोडलं. यावेळी आरएलडी कार्तकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये दगडफेक झाली.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथील पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी वेगवेगळे राजकीय पक्ष घटनास्थळी पोहचले आहे. आज सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या सूचनेवरून समाजवादी पक्षाच्या शिष्टमंडळाने पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे. यासह आरएलडी पक्षाचे कार्यकर्ते आणि सपा कार्यकर्त्यांनी गावात गोंधळ घातला. माहितीनुसार, हाथरसमधील आरएलडी कार्यकर्त्यांनी सुरक्षा घेरा तोडून पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर ग्रामस्थ व कार्यकर्ते यांच्यात जोरदार दगडफेक सुरू झाली आहे.

जयंत चौधरी यांची एबीपी न्यूजला माहिती परिस्थिती बिघडण्यापूर्वी राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी यांनी एबीपी न्यूजशी संवाद साधला. ते म्हणाले की त्यांचे कार्यकर्ते केवळ पीडित कुटुंबाचं दुःख जाणण्यासाठी आले आहेत. त्यांनी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नाही. तो मर्यादित कार्यकर्त्यांसोबत आले आहेत. राज्यात अशी घटना घडल्यानंतर पीडितांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे.

समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बाजू

समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाठीचार्ज आणि दगडफेकीनंतर सांगितले की ते देश वाचवण्यासाठी आणि लोकशाही वाचविण्यासाठी आले आहेत. आमच्या बहिणी आणि मुलींवर अन्याय होत असेल तर त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करण्यात काय चूक आहे. परंतु, पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केला. महिलांनाही त्यांना सोडले नाही. त्यांच्यावरही लाठ्या चालवण्यात आल्या.

Hathras Case : पीडित परिवाराचे सरकारला पाच सवाल, प्रियांका गांधींचं ट्वीट, डीएमला कोण वाचवतंय?

आरएलडी (RLD) आणि सपाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले

हाथरसमधील पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी आरएलडी आणि सपाचे कार्यकर्ते आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी दगडफेक करून पोलिसांचा सुरक्षा घेराव तोडला. यानंतर पोलिसांना कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करावा लागला. यावेळी आरएलडी कार्यकर्ते ग्रामस्थांशी भिडताना दिसले. ज्यामुळे ग्रामस्थ व कार्यकर्ते यांच्यात जोरदार दगडफेक सुरू झाली. न्यायदंडाधिकाऱ्यांनी समाजवादी पक्षातील केवळ 5 लोकांना भेटण्याची परवानगी दिली होती. त्याचबरोबर कलम 144 नुसार जमावासह आलेल्या समाजवादी पक्षाच्या नेत्यांना रोखण्यात आले.

या प्रकरणात, पीडितेच्या वडिलांनी सीबीआय चौकशीची मागणी केली, जी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. योगी आदित्यनाथ सरकारने हाथरस प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली आहे. तत्पूर्वी, यूपीचे डीजीपी आणि गृहसचिव अवनीश अवस्थी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. पीडित कुटुंबाच्या सर्व मागण्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर ठेवल्या, त्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी रात्री उशिरा सीबीआय चौकशीचे आदेश दिले.

Hathras | समाजवादी पक्षाचे नेते पीडित कुटुंबाच्या भेटीला;कार्यकर्त्यांकडून दगडफेक,पोलिसांचा लाठीमार

महत्त्वाच्या बातम्या

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
CJP Protest : 30 हजार जवान तैनात, 200 जण ताब्यात, सीजेपीच्या आंदोलनाला रोखण्यासाठी सरकारनं आतापर्यंत कोणती पावलं उचलली?
30 हजार जवान तैनात, 200 जण ताब्यात, सीजेपीच्या आंदोलनाला रोखण्यासाठी सरकारनं आतापर्यंत कोणती पावलं उचलली?
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
Internet Ban : मोठी बातमी, मध्य दिल्लीतील इंटरनेट 24 तासांसाठी बंद राहणार, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा निर्णय
मध्य दिल्लीतील इंटरनेट 24 तासांसाठी बंद राहणार, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget