एक्स्प्लोर

रावसाहेब दानवेंची शरद पवार-संजय राऊत भेट चर्चेत, दानवे म्हणाले...

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत एबीपी माझाने मंत्री दानवे यांची प्रतिक्रिया घेतली.

नवी दिल्ली : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत एबीपी माझाने मंत्री दानवे यांची प्रतिक्रिया घेतली. दानवे म्हणाले की, राज्यात साखर कारखान्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे अनेक कारखान्यांचे अकाउंट एनपीएमध्ये गेले आहेत. बँका पैसे उपलब्ध करून देत नाहीयेत. शेतकरी पण त्यामुळे अडचणीत येऊ शकतो यासाठी सरकारने काय केले पाहिजे. यासाठी शरद पवार यांची भेट घेतली, असं दानवे म्हणाले.

दानवे म्हणाले की, कांद्याबद्दल निर्णयामुळे शेतकरीही नाराज आहे. मंगळवार नंतर आम्ही या प्रश्नावर पंतप्रधानांना भेटणार आहोत. किती लोकांना कोरोनामुळे भेटीची परवानगी मिळते हे कळेल. शरद पवार हे राज्यातले ज्येष्ठ आणि जाणकार नेते आहेत. मी जरी मंत्री असलो तरी आम्ही इतकी वर्ष अनेक ठिकाणी एकत्र काम केलेलं आहे. या महिन्यात त्यांचे मला साखरेच्या प्रश्नाबाबत तीन फोन आले, असंही दानवेंनी सांगितलं.

Agriculture Bill 2020: लोकसभेत मंजूर झालेली कृषीसंबंधित विधेयकं काय आहेत? का होतोय शेतकऱ्यांचा विरोध?

संजय राऊत यांच्या भेटीबाबत बोलताना दानवे म्हणाले की, संजय राऊत त्यांच्या दारात उभे राहिले आणि मी माझ्या दारात उभे राहिले तर एकमेकांना दिसतो इतके आम्ही जवळ आहोत. इतकी सहज ही भेट आहे. कोरोनाशिवाय कुठलीही चर्चा आमच्यात झाली नाही. आम्ही एकमेकांना नेहमी भेटत असतो. महाराष्ट्रातल्या कोरोनाबद्दल आम्ही त्यांना सांगितलं. काय काय करता येईल याबद्दल आम्ही बोललो, असं दानवे म्हणाले.

अकाली दलाचा राजीनामा हा पंजाबच्या राजकारणातून आलेला आहे. राज्यात त्यांनी विरोध केलेला होता. त्यामुळे केंद्रात पाठिंबा कसा द्यायचा हा पेच त्यांच्यासमोर होता, म्हणून ते बाहेर पडले असं दानवे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

Embed widget