एक्स्प्लोर

रेल्वेत कॉन्स्टेबलपदाच्या 8624 जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात

कॉन्स्टेबल पदाच्या 8624 जागांसाठी websiteconstable.rpfonline.org या ऑफिशिअल वेबसाईटवर नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. या वेबसाईटवर 1 जून ते 30 जून 2018 या काळात अर्ज करता येईल.

RPF recruitment 2018 : भारतीय रेल्वे बोर्डाने सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या 8624 जागांसाठी websiteconstable.rpfonline.org या ऑफिशिअल वेबसाईटवर नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. या वेबसाईटवर 1 जून ते 30 जून 2018 या काळात अर्ज करता येईल. यावर्षी रेल्वेने एक लाखांपेक्षा जास्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. नव्या नोटिफिकेशननुसार, रेल्वे सुरक्षा दलात 9739 कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षकपदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. रेल्वेच्या वेबसाईटवर या दोन्ही जागांसाठी अर्ज करता येईल. एकूण जागा : 8624 पुरुष कॉन्स्टेबल : 4408 महिला कॉन्स्टेबल : 4216 अर्ज करण्यासाठी पात्रता अर्जदार भारतीय नागरिक असावा अर्जदार कोणत्याही बोर्डातून दहावी पास असावा वय मर्यादा : या जागांसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराचं किमान वय 18 वर्षे, तर कमाल वय 25 वर्ष असणं गरजेचं आहे. आरक्षित वर्गांना नियमानुसार सूट दिली जाईल. निवड पद्धती अगोदर ऑनलाईन लेखी परीक्षा त्यानंतर शारीरिक चाचणी या दोन्ही प्रक्रिया पास झाल्यानंतर उमेदवाराला कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलं जाईल. या वेबसाईटवर अर्ज करा www.indianrailways.gov.in अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी – 500 रुपये एससी, एसटी, महिला, अल्पसंख्यांक, ईबीसी – 250 रुपये महत्त्वाच्या तारखा अर्ज भरण्याची सुरुवात : 1 जून अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 30 जून ऑनलाईन फी भरण्याची अंतिम तारीख : 2 जुलै ऑफलाईन फी भरण्याची अंतिम तारीख : 5 जुलै हॉलतिकीट जारी होण्याची तारीख : परीक्षेच्या दहा दिवस अगोदर परीक्षेची तारीख : सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2018 नोट : ऑनलाईन फी डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अदा केली जाऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या

Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
PM Modi Video Row : मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी, नरेंद्र मोदींचा व्हिडिओ हटवल्याचं प्रकरण तापलं, संसदीय समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे आक्रमक
मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी, मोदींचा व्हिडिओ हटवल्याचं प्रकरण तापलं, निशिकांत दुबे आक्रमक 
Prashant Kishor : भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget