एक्स्प्लोर

'100 दिवस, विकास नाही', राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

काँग्रेसनेही मोदी सरकारने 100 दिवस पूर्ण केल्यानंतर सोशल मीडियावरून सरकारवर हल्लाबोल केला. सकारवर टीका करताना काँग्रेसने हुकूमशाही, अनागोंदी आणि अराजकता या तीन शब्दांचा वापर केला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या टर्मचे 100 दिवस पूर्ण केले आहेत. मोदी सरकारने 100 पूर्ण केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. कोणतेही विकास कामे न करता 100 दिवस पूर्ण केल्याबद्दल मोदी सरकारला शुभेच्छा, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं की, "100 दिवस कोणतीही विकासकामं न करता (100DaysNoVikas), सतत लोकशाहीवर हल्ला करण्यासाठी, टीकाकार मीडियाचा गळा घोटण्यासाठी मोदी सरकारला शुभेच्छा. स्पष्ट नेतृत्त्वाची कमी, आर्थिक विकासाचा मंदावलेला वेग अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेत सुधार आणण्यासाठी सरकारकडे योग्य दिशा आणि उपाययोजनांची कमी आहे."

काँग्रेसनेही मोदी सरकारने 100 दिवस पूर्ण केल्यानंतर सोशल मीडियावरुन सरकारवर हल्लाबोल केला. सरकारवर टीका करताना काँग्रेसने हुकूमशाही, अनागोंदी आणि अराजकता या तीन शब्दांचा वापर केला आहे.

आठ क्षेत्रांमध्ये दोन टक्क्यांपेक्षा कमी विकासदराची नोंद झाली आहे. मात्र एकीकडे आमचे अर्थमंत्री अद्यापही ही गोष्ट मान्य करण्यास तयार नाहीत, तर दुसरीकडे आमची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. समस्या सोडवायच्या असतील, तर त्या आधी शोधणे गरजेचं असतं, मात्र सरकार यामध्ये अपयशी झालं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhishek Banerjee : मोठी बातमी : ममता बॅनर्जींना धक्क्यावर धक्के, एकाच दिवशी 80 पैकी 60 आमदार फुटले, पुतण्या अभिषेक बॅनर्जींच्या घरी ED ची धाड
मोठी बातमी : ममता बॅनर्जींना धक्क्यावर धक्के, एकाच दिवशी 80 पैकी 60 आमदार फुटले, पुतण्या अभिषेक बॅनर्जींच्या घरी ED ची धाड
Karnataka Cabinet: डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
Delhi Malviya Nagar Hotel Fire: मालवीयनगर आगीच्या दुर्घटनेनंतर चिमुकल्याला घेऊन तिसऱ्या मजल्यावरून महिलेची उडी; पायाला फ्रॅक्चर, अंगावर काटा आणणारा प्रसंग
मालवीयनगर आगीच्या दुर्घटनेनंतर चिमुकल्याला घेऊन तिसऱ्या मजल्यावरून महिलेची उडी; पायाला फ्रॅक्चर, अंगावर काटा आणणारा प्रसंग
Khan Sir: बिहारमध्ये खान सरांच्या कोचिंग सेंटरवर हल्ला; गार्डला बेदम मारहाण, दगडफेक करत पोस्टरही फाडले
बिहारमध्ये खान सरांच्या कोचिंग सेंटरवर हल्ला; गार्डला बेदम मारहाण, दगडफेक करत पोस्टरही फाडले

व्हिडीओ

Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aviation Sector Fund : महागलेल्या विमान तिकिटांवर सरकारचा उतारा, एव्हीएशन सेक्टरला 10,000 कोटींची मदत 
महागलेल्या विमान तिकिटांवर सरकारचा उतारा, एव्हीएशन सेक्टरला 10,000 कोटींची मदत 
Karnataka Cabinet: डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
Sanjay Shirsat : निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
Kolhapur Crime: कोल्हापुरात प्रियकरासह चौघांचा महाविद्यालयीन तरुणीवर 10 महिन्यांपासून वारंवार अत्याचार; नराधमांना चार दिवसांची पोलिस कोठडी
कोल्हापुरात प्रियकरासह चौघांचा महाविद्यालयीन तरुणीवर 10 महिन्यांपासून वारंवार अत्याचार; नराधमांना चार दिवसांची पोलिस कोठडी
मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, मन हेलावून टाकणारी घटना

Embed widget