एक्स्प्लोर

चन्नींच्या रुपानं पंजाबला मिळाला पहिला दलित मुख्यमंत्री, काँग्रेसच्या खेळीमागे काय राजकीय गणित?

पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी शर्यतीत नावं तर खूप होती. पण अखेर काँग्रेसनं चरणजित सिंह चन्नी यांची  निवड केली. चन्नी यांच्या रुपानं पंजाबला पहिला दलित मुख्यमंत्रीही मिळाला आहे.

नवी दिल्ली : पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावर काँग्रेसनं चरणजितसिंह चन्नी यांची निवड करुन अनेकांना धक्का दिला. राजकीयदृष्ट्याही काँग्रेसची ही चाल महत्वाची आहे. कारण दलित लोकसंख्येचं सर्वाधिक प्रमाण असलेल्या पंजाबला पहिला दलित मुख्यमंत्री चन्नी यांच्या रुपानं मिळाला आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी शर्यतीत नावं तर खूप होती. पण अखेर काँग्रेसनं चरणजित सिंह चन्नी यांची  निवड केली. चन्नी यांच्या रुपानं पंजाबला पहिला दलित मुख्यमंत्रीही मिळाला आहे. पंजाबमध्ये दलितांची संख्या जवळपास 33 टक्के आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची ही खेळी यशस्वी होणार का प्रश्न आहे. 

देशात सर्वाधिक दलित लोकसंख्येचं प्रमाण असलेलं राज्य कुठलं हा प्रश्न विचारल्यावर पटकन पंजाबचं नाव कुणाच्याही डोक्यात येत नाही. पण पंजाबमध्ये 33 ते 34 टक्के लोकसंख्या दलित आहे. यूपी बिहारपेक्षाही जास्त आहे.  काशीराम यांचा जन्म पंजाबचा, त्यांच्या मुशीत तयार झालेल्या मायावतींनी यूपीत सत्ता मिळवली. पण पंजाबमध्ये आजवर दलित मुख्यमंत्री होऊ शकला नव्हता. 

Punjab New CM : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार चरणजीत सिंह चन्नी, आज शपथविधी

इतकी मोठी लोकसंख्या असल्यानं साहजिकच दलित व्होट बँक ही पंजाबच्या राजकारणात निर्णायक आहे. अनेक पक्षांनी तशी आश्वासनंही दिली. भाजपनं पंजाबमध्ये सत्ता आल्यानंतर दलित मुख्यमंत्री होईल अशी घोषणाही केली होती. पण मुळात भाजपची स्वत:ची ताकद पंजाबमध्ये कमी. शिरोमणी अकाली दलानंही हीच व्होट बँक डोळ्यासमोर ठेवून मायावतींना सोबत घेतलं, उपमुख्यमंत्री दलित करु असं सांगितलं. 
पंजाबमध्ये पाय रोवू पाहणाऱ्या आपला मागच्या वेळी जे यश मिळालं ते याच मतांच्या जोरावर. 

 कोण आहेत पंजाबचे नवे मुख्यमंत्री?

  •  चरणजित सिंह चन्नी  58 वर्षांचे आहेत 
  • अमरिंदर यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम
  • 2015-16 दरम्यान पंजाबचे विरोधी पक्ष नेतेही होते
  •  चन्नी तीन वेळा आमदारही आहेत 

 पंजाबसोबतच यूपीमध्येही पुढच्या वर्षी फेब्रुवारीत निवडणुका अपेक्षित आहेत. त्यामुळे दलित मुख्यमंत्री दिल्याचा राजकीय प्रचार काँग्रेस इतरही राज्यांमध्ये करु पाहत आहे. नवज्योत सिंह सिद्धु यांच्या रुपानं काँग्रेसनं जट्ट शीख प्रदेशाध्यक्ष दिला आहे. आता दलित मुख्यमंत्री करुन जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्नही आहे. पण यूपी, बिहारप्रमाणे पंजाबचा दलित एकाच प्रवाहाकडे आकर्षित होत नाही असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या खेळीचा प्रत्यक्षात निकालात काय परिणाम दिसतो हे पाहणं महत्वाचं असेल. 

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget