एक्स्प्लोर

HD Kumaraswamy : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींनीही केलं होतं अभिनेत्रीसोबत दुसरं लग्न, तेही सिक्रेट

Punjab CM Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहेत, त्यांच्याप्रमाणे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनीही गुप्तपणे दुसरं लग्न केलं होतं. 

मुंबई: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) उद्या डॉ गुरप्रीत कौर (Gurpreet Kaur) यांच्यासोबत दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्यांच्या या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. पण त्या आधी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनीही गुप्तरित्या लग्न केलं होतं. कुमारस्वामींनी अभिनेत्री राधिका सोबत गुपचूप विवाह उरकला होता. राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा झाली होती. 

एचडी कुमारस्वामी यांनी 2006 साली अभिनेत्री राधिकासोबत दुसरा विवाह केला होता. राधिका यांनी दोन दशकांपूर्वी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकलं होतं. 17 व्या वर्षी त्यांनी निला मेघा श्यामा या कन्नड चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली होती. त्यावेळी कुमारस्वामी राजकारणात नवे होते आणि ते चित्रपट निर्मिती करायचे. राधिकाने त्यानंतर अनेक कन्नड आणि तामिळ चित्रपट केले. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, 2018 साली राधिका आमि कुमारस्वामी यांचा  एकत्रित फोटो व्हायरल झाला होता. त्यावेळी कुमारस्वामी मुख्यमंत्री होणार होते. 

राधिका कुमारस्वामी यांच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे. राधिकाचा जन्मदिवस हा 1 नोव्हेंबर 1986 आहे तर कुमारस्वामी यांचा जन्मसाल हे 1959 आहे. कुमारस्वामी याचा पहिला विवाह 13 मार्च 1986 रोजी झाला होता. पहिल्या पत्नीपासून त्यांना एक मुलगी आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने 2010 साली राधिका यांची एक मुलाखत घेतली होती. त्यावेळी 2006 सालीच आपला विवाह कुमारस्वामी यांच्यासोबत झाल्याची कबुली त्यांनी दिली होती. आपल्याला शामिका नावाची एक मुलगी असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. 

भगवंत मान दुसऱ्यादा विवाहबंधनात
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उद्या दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे.  हा विवाहसोहळा खाजगी असून काही मोजकीच लोक उपस्थित राहणार आहेत. या विवाहसोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, भगवंत मान यांचा हा दुसरा विवाह असणार आहे.  डॉ. गुरूप्रीत कौर यांच्याशी ते विवाहबंधनात अडकणार आहे. गुरूप्रीत आणि भगवंत मान यांची जुनी ओळख आहे 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahendra Thorave : अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला आमदार महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 10 November 2024Shivaji Park Thackeray Sabha : 10 तारखेला शिवाजीपार्क मैदानावरील सभेसाठी परवानगी मिळणार? ठाकरे बंधूत रस्सीखेचEknath Shinde Thane Rally : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 'होमपीच'वर प्रचार, IT सर्कल ते कोपरी अशी रॅली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahendra Thorave : अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला आमदार महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Prakash Ambedkar : मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध ही भूमिका भाजपनं घ्यावी, प्रकाश आंबेडकर यांचं थेट आव्हान
ओबीसीप्रमाणं एससी-एसटी आरक्षण संकटात, प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं क्रिमिलेअरचं संकट
विधानसभेची खडाजंगी: राजकीय सन्यास घोषित केलेल्या प्रकाश सोळंकेंच्या मतदारसंघात कोण?, माजलगावमध्ये कुणाची बाजी?
विधानसभेची खडाजंगी: राजकीय सन्यास घोषित केलेल्या प्रकाश सोळंकेंच्या मतदारसंघात कोण?, माजलगावमध्ये कुणाची बाजी?
Uddhav Thackeray : आनंदाचा शिधामध्ये उंदराच्या लेंड्या...उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप ABP MAJHA
Uddhav Thackeray : आनंदाचा शिधामध्ये उंदराच्या लेंड्या...उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप ABP MAJHA
Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त
Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त
Embed widget