एक्स्प्लोर

कोरोनाची तिसरी लाट कशी रोखणार? केंद्रीय वैज्ञानिक सल्लागार म्हणतात..

कोरोना संसर्ग वाढत असल्याने तिसरी लाट केव्हा येईल हे सांगता येणार नसल्याचे वरीष्ठ वैज्ञानिक विजय राघवन यांनी सांगितले.वरिष्ठ वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी बुधवारी तिसर्‍या लाटेचा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली : आपण जर कठोर उपाययोजना केल्या तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवू शकतो, असे मत तिसरी लाट येण्याचा इशारा देणारे केंद्र सरकारचे वरीष्ठ वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी व्यक्त केलं आहे. विजय राघवन यांनी शुक्रवारी सांगितले की, जर आपण कठोर उपाययोजना केल्या तर तिसरी लाट सर्व ठिकाणी किंवा कुठेच येणार नाही.

तिसरी लाट थांबवू शकतो?
कोरोनाची तिसरी लाट ही राज्ये, जिल्हा, शहर आणि स्थानिक स्तरावर कशा प्रकारे कोरोना नियमांचे पालन केले जाते त्यावर अवलंबून आहे, असे राघवन म्हणाले. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ द्यायची की नाही हे आपल्याच हातात आहे.

यापूर्वी, बुधवारी वरिष्ठ वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी तिसऱ्या लाटेचा इशारा देत सांगितले होते की लाट नक्कीच येईल. ते म्हणाले होते की व्हायरसच्या संसर्गाची अनेक प्रकरणे आहेत, त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट कधी येईल हे सांगता येणार नाही. पण ती नक्कीच येईल. म्हणून आपण नवीन लाटेची तयारी केली पाहिजे. आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की कोरोनाची तिसरी लाट टाळता येणार नाही.

दिवसेंदिवस कोरोनाचे नवीन स्ट्रेन समोर येत आहे. त्यामुळे लसीला अपडेट करणे आवश्यक जेणेकरुन या नवीन कोरोना स्ट्रेनशी ही लस मुकाबला करेल. आपण नवीन लाटेची तयारी केली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, लस सुधारित करण्याबरोबरच नवीन स्ट्रेनवर लक्ष ठेवणंही आवश्यक आहे.

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव!
भारतात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. दररोज समोर येणारे कोरोनाबाधितांचे आकडे धडकी भरवणारे आहेत. दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. एवढंच नाहीतर देशातील मृत्यूदरातही वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाचनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 4,14,188 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर  3,915 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 3 लाख 31 हजार 507 रुग्ण उपचारावर मात करुन घरी परतले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

'राहुल गांधी पंतप्रधान पदावर दावा करु शकतात' थेट डाव्या पक्षातील तगड्या नेत्याची 'मन की बात'; राजकीय भूवया उंचावल्या
'राहुल गांधी पंतप्रधान पदावर दावा करु शकतात' थेट डाव्या पक्षातील तगड्या नेत्याची 'मन की बात'; राजकीय भूवया उंचावल्या
Delhi Building Collapse Update: दिल्लीत पाच मजली पीजी इमारत कोसळून 6 जणांचा जीव गेला, 12 जणांना वाचवलं, 5 जणांची मृत्यूशी झुंज
दिल्लीत पाच मजली पीजी इमारत कोसळून 6 जणांचा जीव गेला, 12 जणांना वाचवलं, 5 जणांची मृत्यूशी झुंज
मुलाने कमीत कमी 25 लाख रुपये कमवावेत, लग्नासाठी भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या, अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर
मुलाने कमीत कमी 25 लाख रुपये कमवावेत, लग्नासाठी भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या, अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'राहुल गांधी पंतप्रधान पदावर दावा करु शकतात' थेट डाव्या पक्षातील तगड्या नेत्याची 'मन की बात'; राजकीय भूवया उंचावल्या
'राहुल गांधी पंतप्रधान पदावर दावा करु शकतात' थेट डाव्या पक्षातील तगड्या नेत्याची 'मन की बात'; राजकीय भूवया उंचावल्या
Lavani Dance: पारंपरिक लावणीच्या नावाखाली अश्लील डीजे लावणीला लगाम कधी? राष्ट्रवादीचं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र, नेमकं काय घडलं?
पारंपरिक लावणीच्या नावाखाली अश्लील डीजे लावणीला लगाम कधी? राष्ट्रवादीचं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र, नेमकं काय घडलं?
Gokul Election: हसन मुश्रीफांविरोधात शड्डू ठोकलेल्या आमदार शिवाजी पाटलांचा करेक्ट कार्यक्रम? गोकुळमध्ये महायुतीकडून मोठ्या हालचाली
हसन मुश्रीफांविरोधात शड्डू ठोकलेल्या आमदार शिवाजी पाटलांचा करेक्ट कार्यक्रम? गोकुळमध्ये महायुतीकडून मोठ्या हालचाली
ॲमेझॉन कार्गो प्लेन रनवेवरून घसरून थेट पार्किंग झोनमध्ये घुसलं, अनेक कारना धडका देत आगीचा भडका; 5 जणांचा होरपळून अंत
ॲमेझॉन कार्गो प्लेन रनवेवरून घसरून थेट पार्किंग झोनमध्ये घुसलं, अनेक कारना धडका देत आगीचा भडका; 5 जणांचा होरपळून अंत
Video: तिलक वर्मा वैभव सुर्यवंशीला म्हणाला, ' काय उपकॅप्टन, अजून तू बच्चा आहेस, धावा करू शकणार नाहीस...' वैभव सुद्धा जोरदार पलटवार करत म्हणाला, दोघांच्या जुगलबंदीचा व्हिडिओ व्हायरल
Video: तिलक वर्मा वैभव सुर्यवंशीला म्हणाला, ' काय उपकॅप्टन, अजून तू बच्चा आहेस, धावा करू शकणार नाहीस...' वैभव सुद्धा जोरदार पलटवार करत म्हणाला, दोघांच्या जुगलबंदीचा व्हिडिओ व्हायरल
Delhi Building Collapse Update: दिल्लीत पाच मजली पीजी इमारत कोसळून 6 जणांचा जीव गेला, 12 जणांना वाचवलं, 5 जणांची मृत्यूशी झुंज
दिल्लीत पाच मजली पीजी इमारत कोसळून 6 जणांचा जीव गेला, 12 जणांना वाचवलं, 5 जणांची मृत्यूशी झुंज
Raj Thackeray and PM Modi: राज ठाकरेंकडून मोदींना पाहून भारावलेल्या NRI महिलेची मिमिक्री, म्हणाले, 'इतकंच वाटतंय तर पुन्हा देशात राहायला या'
राज ठाकरेंकडून मोदींना पाहून भारावलेल्या NRI महिलेची मिमिक्री, म्हणाले, 'इतकंच वाटतंय तर पुन्हा देशात राहायला या'
Narendra Mehta : 'कलाकार मराठी येत नसल्याचे सांगतो, तेव्हा तुम्ही हसता अन् रिक्षाचालकांना मात्र दमदाटी करता, हा कोणता न्याय? आमदार नरेंद्र मेहतांनी प्रताप सरनाईकांना पुन्हा डिवचलं
संजय दत्त यांच्या मराठीच्या वक्तव्यावरून नरेंद्र मेहतांनी प्रताप सरनाईकांना पुन्हा डिवचलं, म्हणाले 'कलाकार मराठी येत नसल्याचे सांगतो, तेव्हा तुम्ही हसता अन् रिक्षाचालकांना...
Embed widget