एक्स्प्लोर

Presidential Elections 2022 : देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळण्याची शक्यता; एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचं पारडं जड

Draupadi Murmu: सध्याची राजकीय परिस्थिती पाहता एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचं पारडं जड असून त्या राष्ट्रपती होण्याची शक्यता जास्त आहे.

नवी दिल्ली: देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 तारखेला देशाला नवा राष्ट्रपती मिळणार आहे. देशातील सध्याचे राजकीय बलाबल पाहता एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचे पारडं जड असून त्यांच्या रुपाने देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळण्याची शक्यता आहे. 

देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळण्याची शक्यता
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची कारकीर्द संपणार असून येत्या 21 तारखेला देशामध्ये नव्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेला नाही. महिला, दलित, मुस्लीम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळावी अशी मागणी केली जात होती.

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार

  • एनडीए- द्रौपदी मुर्मू
  • विरोधकांचा उमेदवार- यशवंत सिंहा

राष्ट्रपतीची निवडणूक कशी होणार? 

  • इलेक्टोरल कोलेजच्या माध्यमातून राष्ट्रपतीची निवड होणार.
  • लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार यामध्ये मतदान करतील.
  • राज्यातील तसेच दिल्ली आणि पॉंडिचेरीतील विधानसभेतील निवडून आलेले सदस्य यामध्ये मतदान करतील.
  • नामनिर्देशित सदस्यांना या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार नाही. 
  • लोकसभा खासदार- 543
  • राज्यसभा खासदार- 233
  • देशभरातील आमदारांची संख्या- 4,033

राष्ट्रपतीपदासाठी एकूण मतदार- 4,809

मताची किंमत:

सभागृह

सदस्य

एका मताची किंमत

एकूण मतांची किंमत

लोकसभा

543

700

3,80,100

राज्यसभा

233

700

1,63,100

एकूण खासदार (लोकसभा+ राज्यसभा)

776

700

5,43,200

आमदार (राज्यातील विधानसभा)

4,033

Different for different states

5,43,231

एकूण

4,809

10,86,431

 सध्याचं राजकीय परिस्थिती

 Current position of candidates:

  •  विजयी होण्यासाठी आवश्यक मतं – 5,43,216
आघाडी

उमेदवाराचे नाव

मताची किंमत

एनडीए

द्रौपदी मुर्मू

6,63,634

विरोधक

यशवंत सिंहा

3,92,551

  • राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राज्यवार मतांची किंमत

S. NO.

खासदारांची संख्या
(लोकसभा+ राज्यसभा)

एका खासदाराच्या मताची किंमत

खासदारांची एकूण मतं

आमदारांची संख्या

एका आमदाराच्या मताची किंमत

आमदारांची एकूण मतं

राज्यातील एकूण मतं (खासदार+ आमदार

1

उत्तर प्रदेश

111

700

77,700

403

208

83,824

1,61,524

2

महाराष्ट्र

67

700

46,900

288

175

50,400

97,300

3

पश्चिम बंगाल

58

700

40,600

294

151

44,394

84,994

4

बिहार

56

700

39,200

243

173

42,039

81,239

5

तामिळनाडू

57

700

39,900

234

176

41,184

81,084

6

मध्य प्रदेश

40

700

28,000

230

131

30,130

58,130

7

कर्नाटक

40

700

28,000

224

131

29,344

57,344

8

गुजरात

37

700

25,900

182

147

26,754

52,654

9

आंध्र प्रदेश

36

700

25,200

175

159

27,825

53,025

10

राजस्थान

35

700

24,500

200

129

25,800

50,300

11

ओडिशा

31

700

21,700

147

149

21,903

43,603

12

केरळ

29

700

20,300

140

152

21,280

41,580

13

तेलंगाना

24

700

16,800

119

132

15,708

32,508

14

आसाम

21

700

14,700

126

116

14,616

29,316

15

झारखंड

20

700

14,000

81

176

14,256

28,256

16

पंजाब

20

700

14,000

117

116

13,572

27,572

17

छत्तीसगड

16

700

11,200

90

129

11,610

22,810

18

हरियाणा

15

700

10,500

90

112

10,080

20,580

19

दिल्ली

10

700

7,000

70

58

4,060

11,060

20

जम्मू आणि काश्मीर

9

700

6,300

0

0

-

6,300

21

उत्तराखंड

8

700

5,600

70

64

4,480

10,080

23

हिमाचल प्रदेश

7

700

4,900

68

51

3,468

8,368

24

अरुणाचल प्रदेश

3

700

2,100

60

8

480

2,580

25

गोवा

3

700

2,100

40

20

800

<

कोण आहेत द्रौपदी मुर्मू?
द्रौपदी मुर्मू या ओदिशातील आदिवासी नेत्या आहेत. त्या झारखंडच्या नवव्या राज्यापल देखील होत्या. द्रौपदी मुर्मू या ओदिशाच्या रायरंगपुर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्या ओदिशाच्या पहिल्या नेत्या आहेत, ज्या राज्यपाल बनल्या आहेत. याआधी BJP-BJD युती सरकारमध्ये 2002 ते 2004 पर्यंत त्या मंत्री देखील होत्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
Jayant Patil : बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Bhavesh Bhinde : अपक्ष उमेदवार ते आरोपी, घाटकोपर  दुर्घटनेतील भावेश भिंडे नेमका कोण?Eknath Shinde Majha Vision Full : खोके ते कंटेनर, कसाब ते मुसा! शिदेंनी ठाकरेंना सर्व बाजूने घेरलंGhatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला 24 तास, बचावकार्य अजूनही सुरुच!Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 14 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
Jayant Patil : बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
Embed widget