एक्स्प्लोर

राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतविरोधात लूकआऊट नोटीस

हनीप्रीत कायमच राम रहीमसोबत दिसायची. बाबा राम रहीमला दोषी ठरवलं, त्यादिवशीही हनीप्रीत त्याच्यासोबत होती. परंतु बाबाला कैद केल्यापासून ती बेपत्ता झाली आहे.

चंदीगड : बलात्कारी बाबा राम रहीमची निकटवर्तीय आणि दत्तक मुलगी हनीप्रीत इन्साविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. राम रहीमची जेलमध्ये रवानगी झाल्यानंतर हनीप्रीत फरार आहे. लूकआऊट नोटीस जारी झाल्यानंतर आता हनीप्रीत देश सोडून जाऊ शकत नाही. पोलिस मागील काही दिवसांपासून हनीप्रीतचा शोध घेत आहेत. राम रहीमला बलात्काराच्या आरोपात दोषी ठरवल्यानंतर हिंसा भडकवल्याचा आरोप हनीप्रीतवर आहे. पोलिस ठिकठिकाणी छापा टाकत आहे. पोलिसांनी डेरा सच्चा सौदाचा प्रवक्ता आदित्य इन्साविरुद्धही लूकआऊट नोटीस जारी केली आहे. हे लोक राम रहीमचे निकटवर्तीय समजले जातात. राम रहीमला पोलिसांच्या तावडीतून सोडवण्यासाठी हनीप्रीतने षडयंत्र रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. हनीप्रीत राजस्थानमध्ये राम रहीमच्या मूळगावी लपल्याचं म्हटलं जात आहे. हनीप्रीत कायमच राम रहीमसोबत दिसायची. बाबा राम रहीमला दोषी ठरवलं, त्यादिवशीही हनीप्रीत त्याच्यासोबत होती. परंतु बाबाला कैद केल्यापासून ती बेपत्ता झाली आहे. हनीप्रीत ना रोहतकमध्ये आहे, ना सिरसामधील राम रहीमच्या डेरामध्ये. कोर्टात सादर करताना राम रहीमला पळवण्याच्या कटाप्रकरणी हरियाणा पोलिसांच्या पाच कर्मचाऱ्यांचं निलंबन करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. तर दोन खासगी कमांडोही पोलिसांच्या ताब्यात आहेच. पण कट रचणारी आठवी व्यक्ती हनीप्रीत अजूनही गायब आहे. काही वृत्तानुसार, हनीप्रीतही राजस्थानच्या गुरुसर मोडियामधील गावात दाखल झाली आहे. परंतु कुटुंब किंवा राम रहीमशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला भेटण्याची कोणालाही परवानगी नाही.

संबंधित बातम्या :

'बाबा राम रहिम जेलमध्ये ढसाढसा रडतो' राम रहीमचा मुलगा डेराच्या हजारो कोटी संपत्तीचा वारसदार! तुरुंगात बाबा राम रहीमचा दिनक्रम काय? VVIP ट्रिटमेंटची मागणी, कोर्टाने राम रहीमला झापलं राम रहीमने 300 साध्वींवर बलात्कार केला, माजी सुरक्षा रक्षकाचा गौप्यस्फोट 10 वर्षे नव्हे, दोन बलात्कार प्रकरणी राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा! हेलिकॉप्टरमधून तुरुंगात जाऊन निर्णय देणारे डॅशिंग जज : जगदीप सिंग! 20 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राम रहीमकडे आता पर्याय काय? Ram Rahim Rape Case : राम रहीमला 10 वर्षांची शिक्षा बाबा राम रहीमचा फैसला, रोहतक तुरुंगात शिक्षेची सुनावणी हजार रुपयाच्या मोबदल्यात हरियाणात भाडोत्री गुंडांकडून हिंसा? न्यायाधीश तुरुंगात जाऊन राम रहीमला शिक्षा सुनावणार! राम रहीमच्या डेरावर कारवाई, मुख्यालयात सैन्य घुसलं गुरमीत राम रहीमनंतर ‘ही’ महिला डेरा सच्चा सौदाची प्रमुख? व्हिडिओ : पंचकुलामध्ये राम रहीमच्या गुंडांचा जिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला बाबा राम रहीमला व्हीआयपी ट्रीटमेंट, एसी खोलीत रात्र घालवली बाबा राम रहीम समर्थकांचा पंजाब-हरियाणात धुडगूस, 30 जणांचा मृत्यू भाजप खासदार साक्षी महाराजांकडून राम रहीमचं समर्थन अमित शाह आणि मोदींची बैठक, मनोहरलाल खट्टर यांची खुर्ची धोक्यात? कोर्टातून हेलिकॉप्टरने थेट तुरुंगात, राम रहीम कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात राम रहीमची संपत्ती विकून लोकांना नुकसान भरपाई द्या : हायकोर्ट बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीम दोषी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad: वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, चकाचक वॉर्डमध्ये उपचार, फक्त एकट्यासाठी 11 बेड रिकामे ठेवले
बीड जिल्हा रुग्णालयात वाल्मिक अण्णांचा राजेशाही थाट, चकाचक वॉर्डमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट
Astrology : यंदाचा प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Chhaava :
"तो सीन डिलीट करा", छावा चित्रपटाच्या वादावरुन उदयनराजेंचा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना फोन
Maharashtra Kesari 2025: पुण्याच्या भाग्यश्री फंडने महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं, मानाच्या चांदीच्या गदेवर नाव कोरलं
पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 AM : 26 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025Pune Chain Snatching Special Report : साखळी चोरांचा उन्माद, पुणेकरांवर ब्यादPadma Shri Award News :  अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad: वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, चकाचक वॉर्डमध्ये उपचार, फक्त एकट्यासाठी 11 बेड रिकामे ठेवले
बीड जिल्हा रुग्णालयात वाल्मिक अण्णांचा राजेशाही थाट, चकाचक वॉर्डमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट
Astrology : यंदाचा प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Chhaava :
"तो सीन डिलीट करा", छावा चित्रपटाच्या वादावरुन उदयनराजेंचा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना फोन
Maharashtra Kesari 2025: पुण्याच्या भाग्यश्री फंडने महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं, मानाच्या चांदीच्या गदेवर नाव कोरलं
पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं
Astrology : आज प्रजासत्ताकदिनी बनले मोठे शुभ योग; 3 राशींना होणार याचा मोठा लाभ, मनातील इच्छा होणार पूर्ण
आज प्रजासत्ताकदिनी बनले मोठे शुभ योग; 3 राशींना होणार याचा मोठा लाभ, मनातील इच्छा होणार पूर्ण
'पोलीस असाल तर माझे बाप झालात की देव झालात! 'छत्रपती संभाजीनगरमध्ये अलिशान गाडीतील धनाढ्याची मुजोरी
'पोलीस असाल तर माझे बाप झालात की देव झालात! 'छत्रपती संभाजीनगरमध्ये अलिशान गाडीतील धनाढ्याची मुजोरी
Weather Alert: राज्यात शुष्क वारे Active, गारठा वाढणार, येत्या 5 दिवसात तापमानाबाबत IMD दिलाय अलर्ट, वाचा 
राज्यात शुष्क वारे Active, गारठा वाढणार, येत्या 5 दिवसात तापमानाबाबत IMD दिलाय अलर्ट, वाचा 
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
Embed widget