एक्स्प्लोर
मोदींच्या सुटाला मिळालेल्या किंमतीची गिनीज बुकमध्ये नोंद
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट म्हणून दिलेल्या सुटाला लिलावात मिळालेली किंमत ही गिनीज बुकात समाविष्ट झाली आहे. सुरतचे व्यापारी लानजीभाई पटेल यांनी मोदींना हा सूट भेट म्हणून दिला होता.
या सूटमध्ये मोदींचं पूर्ण नाव सुटावर कोरण्यात आलं होतं. यावरुन पंतप्रधान मोदींवर अनेक स्तरातून टिकाही करण्यात आली होती. त्यानंतर या सूटाचा लिलाव करण्याचा निर्णय मोदींनी घेतला होता.
लिलावत या सूटाला तब्बल 4 कोटी 31 लाख 31 हजार 311 रुपयांची किंमत मिळाली आहे. आतापर्यंत कोणत्याही सुटाला मिळालेली ही सर्वाधीक किंमत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement