एक्स्प्लोर

भाजपचे सर्व मुख्यमंत्री दिल्लीत, मोदी, अमित शाहांसोबत बैठक

नवी दिल्ली : भाजपशासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री आज दिल्लीत हजर राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व मुख्यमंत्र्यांना संबोधित करतील. पुढच्या महिन्यात मोदी सरकारला सत्तेत येऊन तीन वर्ष पूर्ण होणार आहेत. शिवाय राष्ट्रपती निवडणुकीबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयात संध्याकाळी 6 वाजता होणाऱ्या या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह सर्व मुख्यमंत्र्यांना संबोधित करतील. बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, नगरविकास मंत्री व्यंकया नायडू, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय परिवनहन मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती असेल. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन केल्यानंतर यापूर्वी मुख्यमंत्र्यांची बैठक 27 ऑगस्ट 2016 रोजी झाली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारला तीन वर्ष पूर्ण होण्याअगोदर पुन्हा एकदा बैठक होत आहे. बैठकीत विविध विकास योजनांवर चर्चा केली जाणार आहे. भाजपने भुवनश्वरमध्ये झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतच 2019 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on PM Narendra Modi: आज आ धरतीने ऊपर आवीने...एकनाथ शिंदेंची गुजरातीतून भाषणाला सुरुवात; अमित शाह यांच्यासमोर वडनगरमध्ये काय काय म्हणाले?
आज आ धरतीने ऊपर आवीने...एकनाथ शिंदेंची गुजरातीतून भाषणाला सुरुवात; अमित शाह यांच्यासमोर वडनगरमध्ये काय काय म्हणाले?
Adidas Layoffs News: ॲडिडासकडून मोठ्या कर्मचारी कपातीची घोषणा; भारतातील 350 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात, नेमकं कारण काय?
ॲडिडासकडून मोठ्या कर्मचारी कपातीची घोषणा; भारतातील 350 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात, नेमकं कारण काय?
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार
NSE IPO : NSE चा IPO खुला, अँकर गुंतवणूकदारांकडून तब्बल ₹6,746.1 कोटी उभारले; LICसह दिग्गज संस्थांची मोठी गुंतवणूक
NSE चा IPO खुला, अँकर गुंतवणूकदारांकडून तब्बल ₹6,746.1 कोटी उभारले; LICसह दिग्गज संस्थांची मोठी गुंतवणूक

व्हिडीओ

Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News: गोरेगावात रात्री उशीरा ढोल-ताशे बंद करण्यास सांगितल्याचा राग; शिवसेना शिंदे गटाच्या किक बॉक्सर कार्यकर्त्याकडून तरुणाला बेदम मारहाण, नाकाचे हाड तुटलं अन्...
गोरेगावात रात्री उशीरा ढोल-ताशे बंद करण्यास सांगितल्याचा राग; शिवसेना शिंदे गटाच्या किक बॉक्सर कार्यकर्त्याकडून तरुणाला बेदम मारहाण, नाकाचे हाड तुटलं अन्...
Gokul Election: मग या संस्थांना त्रास का झाला? आत्ताच एकमेकांची डोकी फोडत आहेत, नंतर अवस्था काय होईल; सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना खोचक टोला
मग या संस्थांना त्रास का झाला? आत्ताच एकमेकांची डोकी फोडत आहेत, नंतर अवस्था काय होईल; सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना खोचक टोला
Vijay Wadettiwar On Manoj Jarange : चौदाशे कोटींची काम थांबवल्यामुळे जरांगेंनी आंदोलन पुकारलं? सरकार अन् जरांगे पाटलांचा समझोता? विजय वडेट्टीवारांनी सगळंच काढलं
चौदाशे कोटींची काम थांबवल्यामुळे जरांगेंनी आंदोलन पुकारलं? सरकार अन् जरांगे पाटलांचा समझोता? विजय वडेट्टीवारांनी सगळंच काढलं
IPL Auction: मिनी आयपीएल लिलाव भारतातच होणार, बीसीसीआचा मोठा निर्णय; इम्पॅक्ट प्लेअरवर नेमकं काय ठरलं?
मिनी आयपीएल लिलाव भारतातच होणार, बीसीसीआचा मोठा निर्णय; इम्पॅक्ट प्लेअरवर नेमकं काय ठरलं?
Hyderabad Gazette : वंशावळ जुळत नसल्याने व्हॅलिडिटी अडली? गॅझेटमध्ये मराठा-कुणबी नावं कशी शोधायची? दोन अभ्याकांनी दिली संदर्भासह माहिती
वंशावळ जुळत नसल्याने व्हॅलिडिटी अडली? गॅझेटमध्ये मराठा-कुणबी नावं कशी शोधायची? दोन अभ्याकांनी दिली संदर्भासह माहिती
वाचाल तर वाचाल! स्मार्टफोन आणि रिलचा नाद सोडा अन् दररोज फक्त 15 मिनिटे वाचा; सरकार थेट खात्यात पैसे जमा करणार, कोणत्या देशाने आणला मास्टर प्लॅन?
वाचाल तर वाचाल! स्मार्टफोन आणि रिलचा नाद सोडा अन् दररोज फक्त 15 मिनिटे वाचा; सरकार थेट खात्यात पैसे जमा करणार, कोणत्या देशाने आणला मास्टर प्लॅन?
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचं काय होणार?; राज्य सरकारकडून हालचाली, सुप्रिया सुळेंच्या पोस्टने वेधलं लक्ष
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचं काय होणार?; राज्य सरकारकडून हालचाली, सुप्रिया सुळेंच्या पोस्टने वेधलं लक्ष
ट्रम्पचा भारतावर 100 टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याचा मार्ग मोकळा, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कारवाई करण्याचा अधिकार मिळाला, अमेरिकी संसदेत विधेयक मंजूर
ट्रम्पचा भारतावर 100 टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याचा मार्ग मोकळा, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कारवाई करण्याचा अधिकार मिळाला, अमेरिकी संसदेत विधेयक मंजूर
Embed widget