एक्स्प्लोर

PM Modi's Security Breach: पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा, 150 अज्ञात लोकांविरुध्द गुन्हा दाखल

PM Modi Security Breach: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी 150 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेत त्रुटी आढळून आल्यानं देशभर खळबळ उडाली आहे. आता पोलिसांनी IPC कलमानुसार 150 अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कुलगढी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य सरकारने  केंद्र सरकारला पाठवलेल्या एका रिपोर्टनुसार, या प्रकरणी फिरोजपूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंजाब सरकारने मोदींच्या सुरक्षेत कोणतीही चूक नसल्याचे म्हणाले आहे. या प्रकरणाची तपासासाठी बुधवारी दोन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

दरम्यान आज (शुक्रवारी) एक समिती फिरोजपूर येथे पोहचली आणि तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तर राज्य सरकारने केंद्राला एक रिपोर्ट दिली आहे, यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. आज केंद्राच्या एका टीमने फिरजपूर येथील प्याराना फ्लायओव्हरचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसाक केंद्रीय गृहमंत्रालयाद्वारे गठित केलेल्या तीन सदस्यांच्या समितीने पंतप्रधानांच्या पाच जानेवारीच्या संपूर्ण दौऱ्याची माहिती मागितली आहे.

या समितीचे नेतृत्त्व सचिव, कॅबिनेच सचिवालयाचे सुधीर कुमार सक्सेना करत आहे आणि दोन सदस्यांच्या समितीत गुप्तचर  ब्युरोचे जॉईंट डायरेक्टर बलबीर सिंह आणि एसपीजीचे आयजी एस. सुरेश यांचा समावेश आहे.

उड्डाणपूलावर मोदींना 20 मिनिटं करावी लागली  प्रतीक्षा

कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काल (बुधवारी)पंजाबमध्ये पहिलाच दौरा होता. पंतप्रधान मोदी पंजाबमधील जनतेला संबोधित करणार होते. या दरम्यान मोदींच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्याची घटना घडली. जिथे मोदींचा फिरोजपूर येथे दौरा होता तिथे काही आंदोलकांनी नाकेबंदी केली. त्यामुळे मोदींना एका उड्डाणपूलावर 20 मिनिटं प्रतिक्षा करावी लागली त्यानंतर मोदी दिल्लीला परतले. घडलेल्या घटनेनंतर मोदींना कोणत्याच कार्यक्रमात सहभागी होता आले नाही.   

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
Gitanjali Angmo : 'कधी चीनचा एजंट तर कधी संघी..., मोदी आणि राहुल गांधींना टॅग करत गीतांजली आंग्मो संतापल्या
'कधी चीनचा एजंट तर कधी संघी..., मोदी आणि राहुल गांधींना टॅग करत गीतांजली आंग्मो संतापल्या
E20 Petrol : पेपरफुटी आंदोलनाच्या यशानांतर आता E 20 पेट्रोलचा मुद्दा; अरविंद केजरीवाल आंदोलन छेडण्याच्या तयारीत
पेपरफुटी आंदोलनाच्या यशानांतर आता E 20 पेट्रोलचा मुद्दा; अरविंद केजरीवाल आंदोलन छेडण्याच्या तयारीत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget