एक्स्प्लोर
शीला दीक्षितांच्या एन्ट्रीपूर्वी मंच कोसळला, सर्व सुरक्षित
लखनऊ : उत्तर प्रदेशात काँग्रेसतर्फे मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित ज्या मंचावर जाणार होत्या, तो कोसळल्याचं वृत्त आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर आणि शीला दीक्षित यांचा रोड शो लखनऊमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी दीक्षित आणि बब्बर उभे राहणार असलेल्या ट्रकवरचा एक प्लॅटफॉर्म तुटला.
सुदैवाने दोघाही नेत्यांपैकी कोणीही या प्लॅटफॉर्मवर नसल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.
https://twitter.com/ANINewsUP/status/754610371420426240
शीला दीक्षित ब्राम्हण आहेत, त्यातच उत्तर प्रदेशात ब्राम्हण समाज मोठ्या प्रमाणावर असल्यानं त्याचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसनं शीला दीक्षित यांचा चेहरा पुढे केल्याचं म्हटलं जात आहे.
'यूपी'त ब्राह्मण मतांसाठी शीला दीक्षित मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement