एक्स्प्लोर

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची चिन्हं

नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे आधीच दैनंदिन व्यवहार कोलमडलेल्या देशातील नागरिकांना आता आणखी एका समस्येला तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे. आगामी तीन ते चार महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. क्रिसिलने (क्रिसिल म्हणजे क्रेडिट रेटिंग इन्फर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड) प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, आगामी तीन ते चार महिन्यात पेट्रोलच्या किंमतीत 5 ते 8 टक्के आणि डिझेलच्या किंमतीत 6 ते 8 टक्के वाढ होईल. कारण गेल्या आठवड्यात तेल उत्पादक देशांची संघटना म्हणजेच ओपेकने कच्चा तेलाच्या उत्पादनावर दररोज 12 लाख बॅरेलची (MPBD) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिसिलच्या रिपोर्टनुसार, "ओपेकच्या नव्या निर्णयामुळे कच्चा तेलाच्या किंमती मार्च 2017 पर्यंत वाढून 50 ते 55 डॉलर प्रति बॅरेल होण्याची शक्यता आहे. आणि जर ही वाढ 60 डॉलर प्रति बॅरल झाली, तर पेट्रोलची किंमत 80 रुपये आणि डिझेलची किंमत 68 रुपये होण्याची शक्यता आहे. मात्र, आता ओपेकच्या निर्णयाच्या अंमलबजावणीवर पुढील सर्व गोष्टी अवलंबून असतील." "नोटाबंदीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर कमी आहे, ज्यामुळे पेट्रोल-डिझेलचा खपही कमी झाला आहे. मात्र, जेव्हा पुन्हा मुबलक चलन बाजारात येईल, तेव्हा पुन्हा पेट्रोल-डिझेलची मागणी वाढेल." असं निरीक्षणही क्रिसिलच्या रिपोर्टमध्ये नोंदवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
Rohit Pawar: तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
Sanjay Raut on Delimitation Bill 2026 : पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
Sharad Pawar NCP on Delimitation : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सगळेच दोर कापले, निलेश लंकेंनी ऐनवेळी निर्णय बदलला, एकही खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाही
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सगळेच दोर कापले, निलेश लंकेंनी ऐनवेळी निर्णय बदलला, एकही खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाही

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
Sanjay Raut on Amol Kolhe: अमोल कोल्हे कसे जिंकतात तेच बघतो, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज,
अमोल कोल्हे कसे जिंकतात तेच बघतो, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज, "शरद पवारांच्या बेईमान राष्ट्रवादीला महाराष्ट्राची ताकद दाखवू'
Sanjay Raut on Delimitation Bill 2026 : पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
Krishnaraj Mahadik on Abhijeet Dipke : 'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
Residential Encroachments on Govt Land: फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
Sharad Pawar NCP delimitation bill: राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेल्या राहुल गांधींचा फोटो अन्....
राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
Maharashtra Live blog updates: डिलिमेटेशन झालं पाहिजे; माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं मोठं विधान
Maharashtra Live blog updates: डिलिमेटेशन झालं पाहिजे; माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं मोठं विधान
Embed widget