एक्स्प्लोर

Petrol diesel price : पेट्रोल -डिझेल होणार स्वस्त? कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता 

Petrol diesel price : कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाल्यानंतर भारतासाठी ही दिलासादायक बाब असणार आहे. कारण भारत आपल्या कच्च्या तेलाच्या वापरापैकी 80 टक्के तेल आयात करतो.

Petrol diesel price : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे महागाई वाढली आहे. परंतु, आगामी दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्तण होईल. कारण आंतरराष्ट्रीय बाजाराज कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यत आहे. कच्च्या तेलाच्या दरात  घसरण झाली तर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होती. त्यामुळे वाढलेली महागाई देखील कमी होईल. त्यामुळे सामान्य नागरिकांना वाढत्या महागाईपासून दिलासा मिळू शकतो. मूडीज अॅनालिटिक्सने अलीकडेच आशिया पॅसिफिकच्या संदर्भात एक अहवाल जारी केला असून या अहवालात कच्च्या तेलाच्या दरात घसरण होऊ शकते असे म्हटेले आहे.  

मूडीजने जाही केलेल्या आपाल्या अहवालात म्हटले आहे की, रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 120 डॉलरवर पोहोचली होती. परंतु, ही किंमत आता शंभर डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरली आहे. घसरणीचा हा ट्रेंड पुढे असाच चालू राहू शकतो. 2024 च्या अखेरीस कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 70 डॉलरपर्यंत खाली येऊ शकते.  

दरम्यान, यापूर्वी जुलैमध्ये सिटी ग्रुपनेही कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली होती. सिटीग्रुपने म्हटले होते त्यानुसार 2022 च्या अखेरीस कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल  65 डॉलरपर्यंत घसरू शकते. 

कच्च्या तेलाच्या किमतींचा इतिहास पाहिला तर ज्या-ज्या वेळी जागतिक अर्थव्यवस्थेवर संकट आले आहे, त्या-त्या वेळी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. 2008 मधील मंदीच्या काळात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 149 डॉलरवरून 35 डॉलर प्रति बॅरलवर घसरण झाली होती. तर कोरोना महामारीच्या काळात जगभरातील लॉकडाऊनमुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल  20 डॉलरपर्यंत घसरली होती.  

कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाल्यानंतर भारतासाठी ही दिलासादायक बाब असणार आहे. कारण भारत आपल्या कच्च्या तेलाच्या वापरापैकी 80 टक्के तेल आयात करतो. कच्च्या तेलाच्या आयातीवर आपल्या परकीय चलनाच्या गंगाजळीचा मोठा हिस्सा खर्च करावा लागतो. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या तर सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल स्वस्त मिळणार आहे.  

महत्वाच्या बातम्या

Amul Milk Price Hike : खिशाला झळ! दूध महागलं, प्रति लीटर दोन रुपयांनी दुधाचे दर वाढले 

WPI Inflation:  सरकारला दिलासा, घाऊक महागाई दरात घट; पाच महिन्यातील सर्वात कमी दर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
Embed widget