एक्स्प्लोर

Tourist Missing Mystery : प्रसिद्ध पर्यटनस्थळावरून एकामागून एक पर्यटक गायब... पार्वती व्हॅलीतून लोक बेपत्ता होण्यामागचं रहस्य काय?

Parvati Valley Tourist Missing Mystery : गेल्या काही वर्षात पार्वती व्हॅली येथून 20 पर्यटक गायब झाले आहेत. त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नसून हे रहस्य अधिकाधिक गूढ वाढत चाललं आहे.

मुंबई : पर्यटनासाठी हिमाचल प्रदेशला (Himachal Pradesh) अनेक लोकांची पहिली पसंती असते. हिमाचल प्रदेशमध्ये पार्वती व्हॅली (Parvati Valley) हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील निसर्गसौंदर्याची गोष्टच निराळी आहे. निसर्गरम्य सौंदर्यासह पार्वती व्हॅली रहस्यमयी (Parvati Valley Tourist Missing Mystery) कारणासाठीही चर्चेत आहे. पर्यटक गायब झाल्याच्या (Tourist Missing Mystery) बातम्यांमुळे पार्वती व्हॅलीही चर्चेत आहे. गेल्या वर्षीही पार्वती खोऱ्यातून अनेक जण बेपत्ता झाले होते. 2023 मध्ये नवीन वर्षाचं सेलिब्रेशन सुरु असतानाही देखील येथून पर्यटक बेपत्ता झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पार्वती खोऱ्यात असं नेमकं काय घडलं, ज्यामुळे येथून अचानक लोक गायब होऊ लागले आहेत. प्रशासनासमोर हे एक गूढच आहे.

प्रसिद्ध पर्यटनस्थळावरून एकामागून एक पर्यटक गायब

IANS या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, 2022 मध्ये पार्वती खोऱ्यातून 227 पर्यटक बेपत्ता झाले होते. गेल्या 20 वर्षांमध्ये म्हणजेच 2003-2023 पर्यंत पार्वती खोऱ्यातून 1078 लोक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 21 विदेशी पर्यटक आहेत. यापैकी 498 जणांचा शोध लागला आहे, मात्र अद्याप बेपत्ता लोकांची संख्याही मोठी आहे. पार्वती खोऱ्यातून अनेक लोक बेपत्ता होत आहेत. 

पार्वती व्हॅलीतून एकामागून एक पर्यटक बेपत्ता

पार्वती व्हॅलीतून लोक गायब झाल्यामुळे या ठिकाणाला आता 'व्हॅली ऑफ डेथ' असं म्हटलं जात आहे. पण, असं असलं तरीही येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मात्र, सातत्याने वाढत आहे. पार्वती व्हॅलीमध्ये देशी अन् परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येना दाखल होत आहेत. दरम्यान, येथून लोक बेपत्ता होण्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण, या भीतीमुळे या पर्यटनस्थळाची प्रसिद्धी काही कमी झालेली नाही.

पार्वती व्हॅलीतून लोक बेपत्ता होण्यामागचं रहस्य काय?

पार्वती व्हॅलीतून अनेक लोक बेपत्ता होण्याचा संबंध ड्रग्सशी जोडण्यात येत आहे. देवभूमी पार्वती व्हॅली आता ड्रग्जच्या विळख्यात येत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. मलानासारख्या ड्रग्जमुळे अनेक पर्यटक या भागात येत असून त्याचा व्यवसाय सातत्याने वाढत आहे. ड्रग्जमुळे बेपत्ता होण्याच्या घटना वाढत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, याला आळा घालण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून अनेक पावलं उचलली जात आहेत. मात्र, लोक बेपत्ता होण्याचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अशा परिस्थितीत बेपत्ता होण्याच्या या घटना गूढ मानल्या जात असून त्यासाठी वेगवेगळी कारणं दिली जात आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

ATM : एटीएममध्ये एकूण किती पैसे असतात? ATM मशीनसंबंधित 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयत?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार

व्हिडीओ

Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे
Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
Embed widget