एक्स्प्लोर

Imran Khan : भ्रष्टाचाराचे प्रकरण अंगलट, इम्रान खान उद्या राजीनामा देण्याची शक्यता

Pakistan Prime Minister : इम्रान खान यांनी रविवारी इस्लामाबादमध्ये त्यांनी एका रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत इमरान खान राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan)  उद्या इस्लामाबादमध्ये राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इमरान खान यांच्यावर पक्षासाठी परदेशातून पैसा गोळा करून स्वतःसाठी वापरल्याचा आरोप आहे. यासाठी सोमवारी त्यांना अटक केली जाऊ शकते असे म्हटले जात आहे.  

खरे तर शुक्रवारीच इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात येणार होता, पण संसदेचे कामकाज लवकर संपल्याने अविश्वास प्रस्ताव मांडला गेला नाही. आता 4 एप्रिल रोजी अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच इम्रान खान यांनी रविवारी इस्लामाबादमध्ये त्यांनी एका रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत इम्रान खान राजीनामा देऊन निवडणुकांची घोषणा करू शकतात असे म्हटले जात आहे.

इम्रान खान राजीनामा देणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सध्या  जोरात सुरू आहे. इमरान खान यांनी मी कोणाच्याही दबावात येऊन राजीनामा देणार नसल्याचे सांगितले आहे. इमरान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर 3 आणि 4 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. इम्रान खान यांना पाकिस्तान निवडणूक आयोगाकडून नोटिस मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमरान खान उद्या स्वत:ला शक्तीशाली नेता म्हणून सिद्ध करण्यासाठी रॅलीतून शक्ती प्रदर्शन करणार आहे. 

संबंधित बातम्या :

Pakistan Political Crisis : इम्रान खान यांचं सरकार संकटात, अविश्वास प्रस्तावाआधी PTI च्या 24 खासदारांचा मोठा निर्णय

दूध 150 रु, साखर 100 रु तर टॉमेटो 80 रुपये, पाकिस्तानात महागाई, चीनला फायदा!

Pak PM Imran Khan : बटाटा-टोमॅटोचे भाव तपासण्यासाठी मी राजकारणात आलो नाही, तर...

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Uddhav Thackeray and Sonam Wangchuk: प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
राम मंदिरातील लुटीवर 'सर्वोच्च' प्रहार! सुप्रीम कोर्टाने SIT रिपोर्ट मागितला, यूपी-केंद्र सरकार, ट्रस्टला सद्धा नोटीस धाडली, CCTV सुरक्षित ठेवण्याचे निर्देश
राम मंदिरातील लुटीवर 'सर्वोच्च' प्रहार! सुप्रीम कोर्टाने SIT रिपोर्ट मागितला, यूपी-केंद्र सरकार, ट्रस्टला सद्धा नोटीस धाडली, CCTV सुरक्षित ठेवण्याचे निर्देश

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
Mumbai Crime News: 'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
Gold Silver Rate : अमेरिका इराण युद्धामुळं सोने- चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
Embed widget