एक्स्प्लोर

हे काम देवच करु शकतो, सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला पिटाळलं

'आम्ही देव नाही. ज्या गोष्टी फक्त देव करु शकतो, त्या करण्यास आम्हाला सांगू नका' असं सुप्रीम कोर्टाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने सांगितलं.

नवी दिल्ली : काही गोष्टी सुप्रीम कोर्टही करु शकत नाही, त्या फक्त देवाच्या हातात आहेत, असं सांगत कोर्टाने याचिकाकर्त्याला पिटाळून लावलं आहे. याचिकाकर्त्याने डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. देशातील सर्वात घातक जीव असलेल्या डासाच्या उच्चाटनासाठी सर्वोच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांवर सक्ती करावी, अशी मागणी याचिकाकर्ते धनेश लेशधन यांनी केली होती. 'आम्ही देव नाही. ज्या गोष्टी फक्त देव करु शकतो, त्या करण्यास आम्हाला सांगू नका' असं सुप्रीम कोर्टाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने सांगितलं. कुठलंच न्यायालय देशातून डासांच्या निर्मूलनासाठी असे आदेश देऊ शकतं असं वाटत नाही, असं म्हणून कोर्टाने हतबलता व्यक्त केली. 'आम्ही प्रत्येकाच्या घरात जाऊन इथे डास किंवा माशी आहे, त्याला हाकला, असं सांगू शकत नाही' असंही जस्टिस मदन लोकूर आणि जस्टिस दीपक गुप्ता म्हणाले. संबंधित याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात डासामुळे सव्वासात लाख नागरिकांना प्राण गमवावे लागतात. शास्त्रज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ गेल्या अनेक दशकांपासून यावर उपाय शोधत आहेत. कोर्टाच्या मध्यस्थीने या जटील प्रश्नावर तोडगा निघेल, असं लेशधन यांना वाटतं. डासांमुळे उद्भवणारे आजार रोखण्यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वं आखावीत, अशी मागणीही त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

Embed widget