एक्स्प्लोर

टास्क फोर्सचा मोठा दिलासा,  Omicron BA.2 मुळे कोरोनाची पुढची लाट येणार नाही!

Omicron BA.2 Virus : ओमायक्रॉन व्हेरियंटने जगभरात हाहा:कार माजवला होता. ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे जगभरात भीतीचे वातारण निर्माण झाले होते.

Omicron BA.2 Virus : ओमायक्रॉन व्हेरियंटने जगभरात हाहा:कार माजवला होता. ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे जगभरात भीतीचे वातारण निर्माण झाले होते. कारण, इतर व्हेरियंटच्या तुलनेत ओमायक्रॉनचा संसर्गदर जास्त होता. ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे अनेक देशात कोरोनाची पुन्हा एकदा लाट आली होती. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या BA.1 आणि BA.2 या दोन व्हेरियंटबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून अनेकदा सावधानतेचना इशारा देण्यात आला आहे. पण भारताच्या कोविड टास्कफोर्सने ओमायक्रॉनच्या BA.2 या व्हेरियंटमुळे कोरोनाची लाट येण्याची शक्यता नसल्याचे सांगितले आहे. कोविड टास्क फोर्सच्या या वक्तव्यानंतर एकप्रकारे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या Omicron BA.2 व्हेरियंटने जगाची चिंता वाढवली आहे. त्यामध्ये नॅशनल आयएमए कोविड टास्क फोर्सचे (covid task force) डॉ. राजीव जयदेवन (Dr. Rajeev Jayadevan) यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.  ओमायक्रॉन BA.2 व्हेरियंट इतर व्हेरियंटच्या तुलनेत वेगाने पसरतोय. पण हा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या लाटेत कोरोनाबाधित झालेल्यांना बाधित करण्यात अपयशी ठरत आहे.  काही तज्ज्ञ Omicron BA.2 व्हेरियंटला डेल्टापेक्षाही धोकादायक सांगत असताना, जयदेवन यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.

डॉ. राजीव जयदेवन म्हणाले की,  ‘ओमायक्रॉन बीए.2 हा नवीन व्हायरस किंवा व्हेरियंट नाही. बीए.1 या व्हेरियंटचा हा उपप्रकार आहे. बीए.2 पेक्षा याचा संसर्गदर जास्त आहे. पण या व्हेरियंटमुळे कोरोनाची लाट येण्याची शक्यता कमी आहे. आतापर्यंत ओमायक्रॉनमुळे बाधित झालेल्यांना बीए.2 याचा कोणताही धोका होणार नाही.’  डॉ. राजीव जयदेवन यांनी जापानमध्ये हॅमस्टर्सवर झालेल्या एका रिसर्चचा हवाला देत सांगितले की, Omicron BA.2 फुफुसांवर थेट हल्ला करतो. विमानतळावरील कोरोना तपासणीचा अहवालाचा हवाला देत ते म्हणाले की, अमेरिका, यूरोप आणि अफ्रिकेच्या तुलनेत आशियामध्ये ओमायक्रॉन बीए.2 अधिक वेगाने पसरला आहे. ओमायक्रॉनचा बीए.2 जवळपास 74 देशात पसरला आहे. प्रत्येक पाच कोरोना रुग्णांमध्ये बीए.2 चा एक रुग्ण आढळत आहे. 

दरम्यान, याआधी अनेक संशोधक, तज्ज्ञांनी ओमायक्रॉन व्हेरियंटला धोकादायक म्हटले आहे. तसेच अमेरिकाचे महामारी विशेषज्ञ एरिक फेंग (Eric Fang) यांनी बीए.2 ला अतिशय चिंताजनक सांगितले. तसेच जागतिक आरोग्य संघटनेला यावरील संशोधन वाढवण्याची विनंती केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : नरेंद्र मोदी म्हणाले, दोषींवर कडक कारवाई करणार; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला!
नरेंद्र मोदी म्हणाले, दोषींवर कडक कारवाई करणार; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला!
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Anna Hazare Letter to PM Modi: 'एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेतल्याने सरकारची सत्ता जाणार नाही'; अण्णा हजारेंचे पीएम मोदींना खरमरीत पत्र, काय-काय म्हणाले?
'एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेतल्याने सरकारची सत्ता जाणार नाही'; अण्णा हजारेंचे पीएम मोदींना खरमरीत पत्र, काय-काय म्हणाले?
Sonam Wangchuk Health Update: उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Tukaram Munde FDA Action On BMC Canteen Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
Sonam Wangchuk Health Update: उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
Nashik Rain: नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
Pune Leopard Attack : गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
Narendra Modi on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
Embed widget