एक्स्प्लोर

Nuh Bus Accident: धार्मिक यात्रेवरुन परतणाऱ्या भाविकांच्या बसला अचानक आग, 8 जणांचा होरपळून मृत्यू

Nuh Bus Accident News: हरियाणातील नूह येथे पर्यटकांच्या बसला आग लागल्यानं 8 भाविकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Nuh Bus Accident: नवी दिल्ली : हरियाणातील (Haryana News) नूह येथे पर्यटकांच्या बसला आग लागल्यानं भीषण अपघात (Accident News) झाला. नूह जिल्ह्यातील तवाडू उपविभागाच्या सीमेवरून जाणाऱ्या कुंडली मानेसर पलवल एक्सप्रेसवेवर पर्यटकांच्या बसचा भीषण अपघात झाला. यावेळी बसमधून सुमारे 60 जण प्रवास करत होते, त्यापैकी 8 जणांचा बसला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तर या अपघातात 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मध्यरात्री दीडच्या सुमारास झाला. बसमध्ये प्रवास करणारे बहुतेक लोक धार्मिक यात्रेसाठी निघाले असल्याची माहिती मिळत आहे. काही प्रवासी बनारस आणि वृंदावन येथून घरी परतत होते.

हरियाणातील नूह येथे पर्यटकांच्या बसला धडकल्यानं मोठा अपघात झाला. नूह जिल्ह्यातील तवाडू उपविभागाच्या सीमेवरून जाणाऱ्या कुंडली मानेसर पलवल एक्सप्रेसवेवर हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये सुमारे 60 जण प्रवास करत होते, त्यापैकी 8 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. 

धार्मिक यात्रेवरुन घरी परतत होते भाविक 

कुंडली मानेसर पलवल एक्सप्रेसवेवर रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. बसमध्ये सुमारे 60 जण होते. सर्व भाविक धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी बाहेर पडले होते आणि बनारस आणि वृंदावन येथून परतत होते. याच दरम्यान हा अपघात झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. यासोबतच स्थानिक नागरिकांनीही आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आग आटोक्यात येईपर्यंत बसमधील अनेक भाविक होरपळले होते.  

बसमधील प्रवासी असलेल्या सरोज पुंज आणि पूनम यां पीडित भाविकांनी सांगितलं की, "त्यांनी गेल्या शुक्रवारी एक बस भाड्यानं घेतली होती. या बसमधून सर्व भाविक बनारस आणि मथुरा वृंदावनला भेट देण्यासाठी गेले होते. बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह 60 जण होते. हे सर्वजण जवळचे नातेवाईक होते, जे पंजाबमधील लुधियाना, होशियारपूर आणि चंदीगड येथील रहिवासी होते. शुक्रवार-शनिवारी रात्री दर्शन घेऊन ते परतत होते. रात्री उशिरा दीड वाजण्याच्या सुमारास बसनं अचानक पेट घेतला. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीनं त्या बसमधून बाहेर आल्या." 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
BMC Election Date 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Embed widget