एक्स्प्लोर

गुजरातमध्ये ABVP ला धक्का, काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा विजय

गुजरातच्या बडोद्यातील महाराजा सयाजीराव विद्यापीठात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया अर्थात एनएसयूआय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघनटेचा विजय झाला आहे.

गांधीनगर (गुजरात): काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमध्येच नवं आव्हान उभं केलं आहे. गुजरातच्या बडोद्यातील महाराजा सयाजीराव विद्यापीठात  नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया अर्थात एनएसयूआय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघनटेचा विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजपच्या अभाविप अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी संघटना तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे. जनरल सेक्रेटरी (जीएस) आणि उपाध्यक्ष (व्हाईस प्रेसिंडेंट) या पदासाठी या निवडणुका झाल्या असून एकूण 16 हजार विद्यार्थ्यांनी यात मतदान केलं होतं. मोदींच्या राज्यात, तेही त्यांनी निवडणूक लढवलेल्या मतदारसंघात काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयने हा ऐतिहासिक विजय मिळवला. जीएसच्या महत्वाच्या पोस्टवर एनएसयूआयच्या उमेदवाराने मोठ्या फरकाने विजय मिळवला. तर जीएस आणि व्हीपी या दोन महत्त्वाच्या पोस्टवर एबीव्हीपी चक्क तिसऱ्या स्थानावर फेकली गेली. BLOG: भाजपसाठी 'कॅम्पस अलार्म' दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमधील महत्त्वाच्या पदांवर तरुण कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे. प्रस्थापितांना थांबवत, नव्या आणि तरुण चेहऱ्यांना राहुल गांधींनी गुजरातमध्ये पदं दिली आहेत.

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं ट्विट

दरम्यान, काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या या विजयानंतर गुजरातचे काँग्रेस प्रभारी राजीव सातव यांनी अभिनंदन करणारं ट्विट केलं आहे.  उल्लेखनीय विजयाबद्दल एनएसयूआयचं अभिनंदन. हा विजय म्हणजे पंतप्रधान मोदींच्या गुजरातच्या तरुणाईचा कल भाजपविरोधी असल्याचं दिसतंय. गुजरात काँग्रेसचं अभिनंदन आणि अभिमान आहे, असं राजीव सातव यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या   BLOG: भाजपसाठी 'कॅम्पस अलार्म'   सिनेट निवडणूक : युवासेनेसमोर अभाविप आणि एनएसयूआयचं आव्हान   ABVP ला झटका, दिल्ली विद्यापीठाचं अध्यक्षपद NSUI कडे   नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठावर चार वर्षांनंतर एनएसयूआयचा झेंडा 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Rain Update: देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
Vinod Tawde: विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
Embed widget