एक्स्प्लोर

गुजरातमधून आतापर्यंत दीड हजारांपेक्षा जास्त उत्तर भारतीयांचं पलायन

एका 14 महिन्याच्या मुलीवर बलात्कार प्रकरणी एका बिहारच्या व्यक्तीला अटक करण्यात आल्यानंतर हे हल्ले सुरु झाले आहेत. उत्तर भारतीयांनी आता गुजरातमधून काढता पाय घेतला आहे.

अहमदाबाद : गुजरातमध्ये परप्रांतियांवर होणाऱ्या हल्ल्यांवरुन वातावरण तापलं आहे. एका 14 महिन्याच्या मुलीवर बलात्कार प्रकरणी एका बिहारच्या व्यक्तीला अटक करण्यात आल्यानंतर हे हल्ले सुरु झाले आहेत. या धास्तीने आतापर्यंत हजारोंच्या संख्येने उत्तर भारतीयांनी गुजरातमधून पलायन केलं आहे. गुजरात पोलिसांनी या हल्ल्यांप्रकरणी आतापर्यंत 42 ठिकाणी गुन्हे दाखल केले असून 342 जणांना अटक केली आहे. अहमदाबाद, मेहसाणा, साबरकांठा या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय सोशल मीडियावरुन भडकाऊ मेसेज वायरल करणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. पोट भरण्यासाठी गुजरातमध्ये आलेल्या उत्तर भारतीयांवर हल्ले सुरु आहेत. त्यामुळेच उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातील लोक आता गुजरात सोडत आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाणाऱ्या बस आणि ट्रेन भरुन जात आहेत.

महाराष्ट्र आणि मुंबई उत्तर भारतीय चालवतात : संजय निरुपम

हजारोंच्या संख्येने पलायन मध्य प्रदेशातील भिंड या आपल्या गावी परतण्यासाठी बसची वाट पाहत बसलेल्या राजकुमारी जाटवने 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना सांगितलं, की ''माझा मुलगा घराबाहेर खेळत होता. अचानक त्याच्यावर कुणीतरी हल्ला केला. पती रंगाचं काम करुन घर चालवतात.'' तर भिंडच्या धर्मेंद्र कुशवाह यांच्या मते, यूपी, बिहार आणि मध्य प्रदेशच्या कमीत कमी 1500 लोकांनी आतापर्यंत गुजरात सोडलं आहे. सत्यम ट्रॅव्हलसचे पिंटो सिंह यांच्या माहितीनुसार, ''मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशात जाण्यासाठी गुजरातमधून दोन दिवसांनी एक बस जाते, ज्यात 25 प्रवासी असतात. पण आता एका बसमध्ये 80 ते 90 जण जात आहेत. शिवाय एका दिवसाला 20 बस भरुन जात आहेत.'' काय आहे गुजरातमधील प्रकरण? गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका बिहारच्या व्यक्तीला अटक केली आहे. घटनेनंतर गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना लक्ष्य केलं जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, साबरकांठा जिल्ह्यातील एका गावात 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बिहारच्या रवींद्र साहू नावाच्या एका व्यक्तीला घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली. गुजरातमध्ये यूपी, बिहारींवर हल्ले, अल्पेश ठाकोर समर्थित हल्ले असल्याचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Election Commission : 'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Beed News: वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
Mandar Devasthali First Reaction On Allegation: 'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
Sahar Shaikh Father Yunus Shaikh joins Shinde Shivsena: संपूर्ण मुंब्रा हिरवा करु म्हणणाऱ्या सहर शेखच्या वडिलांना शिंदे सेनेत मानाचं पान, युनुस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती
संपूर्ण मुंब्रा हिरवा करु म्हणणाऱ्या सहर शेखच्या वडिलांना शिंदे सेनेत मानाचं पान, युनुस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Embed widget