एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पेट्रोल-डिझेलनंतर विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरातही वाढ
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ केल्यानंतर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणखी एक झटका दिला आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 18 रुपयांनी वाढ करण्यात आली.
जागतिक बाजारात किमती वाढल्याने ही दरवाढ करावी लागल्याचं सरकारनं म्हटलं आहे. सध्या ग्राहकांना वर्षाला 12 सिलेंडरवर अनुदान मिळते. विनाअनुदानित सिलेंडरच्या किमतीत वाढ केल्याने त्यासाठी आता 527.50 रुपये मोजावे लागणार आहेत.
यापूर्वी फेब्रुवारीमध्ये 82.50 रुपयांनी, मार्चमध्ये 61.50 रुपयांनी तर एप्रिलमध्ये 4 रुपयांनी विनाअनुदानित सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
निवडणूक
Advertisement