एक्स्प्लोर

Cyclone Yaas : तोक्ते नंतर आता 'यास' ची धडक, 27 मेपर्यंत पूर्व किनारपट्टीवर नवं चक्रीवादळ येण्याची शक्यता

Cyclone Yaas : बंगालच्या पूर्व-मध्य उपसागरात 22 मे रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने येत्या 26-27 मे रोजी 'यास'  (Yaas) नावाचे चक्रीवादळ पूर्व किनारी धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने बुधवारी दिली आहे

नवी दिल्ली : भारताच्या पश्चिमी किनारपट्टीवर तोक्ते चक्रीवादळाने धुमाकुळ घातल्यानंतर आता पूर्वेच्या किनारपट्टीवर आणखी एक चक्रीवादळ धडकणार आहे. अंदमान समुद्र आणि बंगालच्या पूर्व-मध्य उपसागरात 22 मे रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने येत्या 26-27 मे रोजी 'यास'  (Yaas) नावाचे चक्रीवादळ पूर्व किनारी धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने बुधवारी दिली आहे. हे चक्रीवादळ 72 तासांपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने सांगितलं की, यास हे चक्रीवादळ ईशान्येकडे सरकणार आहे आणि 26 मे पर्यंत ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या दरम्यान, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम आणि मेघालयामध्ये 25 मे पासून हलक्या पावसाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर या पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यताही वर्तवली आहे. 22 मे रोजी पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने या चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. त्याचवेळी अंदमान सागरात 45 ते 55 किमी वेगाने वारे वाहू शकते. ते बंगालच्या खाडीपर्यंत येईपर्यंत 70 किमीची वेग पकडू शकते. 

यास या चक्रीवादळाच्या संभाव्यतेमुळे या काळात कोणत्याही मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये तसेच किनारी भागातही राहू नये असा इशारा देण्यात आला आहे. 

पश्चिम बंगालमध्ये अम्फान चक्रीवादळ येऊन गेलं आहे. त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या वादळापेक्षाही यास ची तीव्रता जास्त असल्याचं सांगण्यात येतंय. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंगाल आणि ओडिशामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात येत आहे.   

नुकत्याच आलेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठं नुकसान झालं आहे, त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court: 'पेलेट गनच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालता येणार नाही', सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, केंद्र सरकारलाही नोटीस बजावली
'पेलेट गनच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालता येणार नाही', जंतर मंतरवरील आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, केंद्र सरकारलाही नोटीस बजावली
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Sharad Pawar and Abhijeet Dipke: दिल्लीत शरद पवारांच्या कार्यकर्त्याचा अभिजीत दिपकेंना आश्रय? राष्ट्रीय प्रवक्त्याच्या घरी मुक्काम, आंदोलनादरम्यानची मोठी घडामोड समोर
दिल्लीत शरद पवारांच्या कार्यकर्त्याचा अभिजीत दिपकेंना आश्रय? राष्ट्रीय प्रवक्त्याच्या घरी मुक्काम, आंदोलनादरम्यानची मोठी घडामोड समोर
Veteran Actress Pavala Shyamala Passes Away: आर्थिक अडचणींशी झुंज, उपचारासाठी पैसे नसल्यानं रुग्णालयानं हाकललं, रस्त्यावर सैरभैर फिरताना दिसलेली दिग्गज अभिनेत्री, अखेर हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
आर्थिक अडचणींशी झुंज, उपचारासाठी पैसे नसल्यानं रुग्णालयानं हाकललं, रस्त्यावर सैरभैर फिरताना दिसलेली दिग्गज अभिनेत्री, अखेर हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
Rule Change : एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
Pune Hinjewadi Metro: पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
Eknath Shinde Uddhav Thackeray: मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
Kolhapur News: हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाडक्या बहि‍णींची अंतिम आकडेवारी समोर, 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र
लाडकी बहीण योजनेसाठी 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र, आकडेवारी समोर
Surekha Nyare Death Case Kolhapur Crime News: आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
Embed widget