एक्स्प्लोर

Nepal Earthquake : नेपाळमधील भूकंपातील मृतांची संख्या 157 वर; भारताकडून आपत्कालीन मदत क्रमांक जारी

Nepal Earthquake :  भूकंपामुळे जाजरकोट जिल्ह्यातील 1,800 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, तर रुकुम पश्चिममध्ये 2,500 घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

Nepal Earthquake :  नेपाळमध्ये (Nepal) शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे तीव्र धक्के बसले. 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याने नेपाळमध्ये मृत्यूतांडव पाहायला मिळाला. पश्चिम नेपाळमध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे (Nepal Earthquake) मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. नेपाळ गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाजरकोट आणि रुकुम पश्चिममध्ये आतापर्यंत 157 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि सुमारे 200 लोक जखमी झाले आहेत. ते म्हणाले की, "भूकंपामुळे जाजरकोट जिल्ह्यातील 1,800 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, तर रुकुम पश्चिममध्ये 2,500 घरे उद्ध्वस्त झाली आहेत". अधिकाऱ्यांनी सांगितले की, "भूकंपग्रस्त भागातील बेघर लोकांना तंबू, ब्लँकेट आणि अन्नपदार्थांची नितांत गरज आहे." तर, जाजरकोट जिल्ह्यातील बरेकोट ग्रामीण नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणाले की, ""भूकंपामुळे त्यांच्या भागातील 80 टक्के घरांचे नुकसान झाले आहे. " 

बाधित भागाला भेट दिल्यानंतर पंतप्रधानांचे वक्तव्य

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी भूकंपग्रस्त भागाला भेट देऊन लोकांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी असं म्हटलं आहे की, "भूकंपग्रस्त भागाचे खूप नुकसान झाले आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत. हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. आमचे सरकार मदतकार्यात गुंतले आहे. आम्ही नेपाळी आर्मी आणि नेपाळी सेंटिनल तैनात केले आहेत. सर्व जखमींना हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात नेण्याची जबाबदारी पोलीस दलाला देण्यात आली आहे. पंतप्रधान दहल पुढे म्हणाले की, जवळपासच्या जिल्ह्यांमधून हेलिकॉप्टरद्वारे वैद्यकीय उपकरणांसह आरोग्य कर्मचारी बाधित भागात पाठवले जात आहेत. सरकार आपली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडत आहे. रविवारी  या संदर्भात आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक तसेच मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे.

भारताने आपत्कालीन मदत क्रमांक जारी केला

भारताने नेपाळमध्ये राहणाऱ्या भारतीय भूकंपग्रस्तांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी केला आहे. +977-9851316807 हा आपत्कालीन क्रमांक आहे. भूकंपग्रस्त लोक परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या या क्रमांकावर संपर्क साधून ज्यांना तात्काळ मदत हवी आहे ते मदतीसाठी आवाहन करू शकतात. 

पंतप्रधानांनीही शोक व्यक्त केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करत म्हटले की, 'भारत नेपाळच्या लोकांबरोबर एकजुटीने उभा आहे आणि शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांबरोबर आहोत असं म्हणत शोक व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या :

गरिबीशी लढा देण्यासाठी AI हे शक्तिशाली साधन, स्टार्टअप प्रणालीत देशाची जगात ओळख : गोयल

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींची मेलोनींवर कमेंट, भारतात फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
राहुल गांधींची मेलोनींवर कमेंट, भारतात फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Census 2027: जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!
जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget