एक्स्प्लोर

गुजरात विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार

गुजरात विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपाची बोलणी फिस्कटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व 182 जागांवर उमेदवार उतरवणार आहे.

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपाची बोलणी फिस्कटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व 182 जागांवर उमेदवार उतरवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 2007 आणि 2012 ची गुजरात विधानसभा निवडणूक काँग्रेससोबत आघाडी करुन लढवली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार निवडणून आले होते. दोन्ही पक्षातील तिकीट वाटपाची बोलणी फिस्कटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने जास्त जागा मागितल्याचा आरोप काँग्रेसने केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्यास तयार केली असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, काँग्रेसने रविवारी आपल्या 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ज्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मागितल्या होत्या, त्या जागांचाही काँग्रेसच्या 77 उमेदवारांच्या यादीत समावेश आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते आशोक गेहलोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. “राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद ओळखूनच जागांची मागणी करायला पाहिजे होती. तेव्हाच तिकीट वाटपाचा योग्य फॉर्म्युला अस्तित्त्वात आला असता,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. गुजरात निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 9 तर दुसऱ्या टप्प्यासाठी 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 18 डिसेंबर रोजी होईल. संबंधित बातम्या गुजरात : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, हार्दिकच्या निकटवर्तीयांना तिकीट

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest Delhi LIVE Updates: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत, आदित्य ठाकरे पोलीस स्टेशनला पोहोचले
CJP Protest Delhi LIVE Updates: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत, आदित्य ठाकरे पोलीस स्टेशनला पोहोचले
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
Raj Thackeray on Delhi CJP Protest: या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय! मोदी-शाहांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढलं पाहिजे; राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट
या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय! मोदी-शाहांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढलं पाहिजे; राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Embed widget