एक्स्प्लोर

राम मंदिर लाटेपेक्षाही मोदी लाट मोठी, भाजप स्वत:चाच रेकॉर्ड मोडणार!

लखनऊ: उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात मोदी लाट दिसून येत आहे. याआधी उत्तरप्रदेशच्या मतदारांनी लोकसभेतही भाजपला भरभरुन मतं दिली होती. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळत आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशमध्ये भाजप आजवरचा सर्वात मोठा विजय मिळविण्याच्या तयारीत आहे. राम मंदिराच्या आंदोलनानंतर  उत्तर प्रदेशमध्ये  झालेल्या निवडणुकीत भाजपला 221 जागा मिळाल्या होत्या. आतापर्यंत हाती आलेले कल पाहता भाजप बहुमताच्याही प्रचंड पुढं गेलं आहे. त्यामुळे राम मंदिर लाटेपेक्षाही इथं मोदी लाट मोठी असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे भाजप उत्तरप्रदेशमध्ये आपला स्वत:चाच रेकॉर्ड मोडणार असं चित्र दिसतं आहे. आजवर भाजपला उत्तरप्रदेशात विधानसभेत एवढ्या जागा कधीच मिळाल्या नव्हत्या. 1991 साली भाजपनं 221, काँग्रेसनं 46, जनता दलनं 92, जनता पार्टीनं 34 आणि बसपनं 12 जागा मिळवल्या होत्या. सध्या हाती आलेले कल पाहता भाजप 300हून अधिक जागा मिळवेल असं दिसत आहे. तर इथं सपा दुसऱ्या क्रमांकावर आणि बसपा तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं दिसत आहे. 2012साली समाजवादी पक्ष 224, बसपला 80 तर भाजपला 40 आणि काँग्रेसला 28 जागा मिळाल्या होत्या. आजवर उत्तरप्रदेश विधानसभेत भाजपला मिळालेल्या जागा: 1980साली विधानसभेत भाजपला 11 जागा मिळाल्या होत्या.  1985 साली विधानसभेत भाजपला 16 जागा मिळाल्या होत्या. 1989 साली विधानसभेत भाजपला 57 जागा मिळाल्या होत्या. 1991 साली विधानसभेत भाजपला 221 जागा मिळाल्या होत्या. 1993 साली विधानसभेत भाजपला 177 जागा मिळाल्या होत्या. 1996 साली विधानसभेत भाजपला 174 जागा मिळाल्या होत्या. 2002 साली विधानसभेत भाजपला 88 जागा मिळाल्या होत्या. 2007 साली विधानसभेत भाजपला 51 जागा मिळाल्या होत्या. 2012 साली विधानसभेत भाजपला 47 जागा मिळाल्या होत्या. 2017 साली विधानसभेत भाजपला 300+ जागा मिळतील असा अंदाज आहे. संबंधित बातम्या: UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल लाईव्ह 2019 विसरा आणि 2024 च्या तयारीला लागा : अब्दुल्ला

महत्त्वाच्या बातम्या

Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
Delhi Metro : CJP आंदोलनाच्या दिवशी कोणतीही मेट्रो बंद नव्हती, सेवा सुरूच होती; दिल्ली मेट्रोचा न्यायालयात दावा
CJP आंदोलनाच्या दिवशी कोणतीही मेट्रो बंद नव्हती, सेवा सुरूच होती; दिल्ली मेट्रोचा न्यायालयात दावा
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Rahul Gandhi SC Petition : राहुल गांधींच्या याचिकेतील त्रुटी दूर; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या 'त्या' निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी; ओवैसींचीही धाव
राहुल गांधींच्या याचिकेतील त्रुटी दूर; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या 'त्या' निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी; ओवैसींचीही धाव

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Embed widget