एक्स्प्लोर

मंत्र्याने लाच म्हणून बॉलिवूडच्या दोन नायिका मागितल्या, कारवाईसाठी सुब्रमण्यम स्वामींचं संशोधन सुरु

लाच म्हणून बॉलिवूडच्या दोन नायिका मागणाऱ्या मंत्र्यावर कोणत्या कायद्याखाली कारवाई करता येईल? याबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी संशोधन करत आहेत.

मुंबई : लाच म्हणून बॉलिवूडच्या दोन नायिका मागणाऱ्या मंत्र्यावर कोणत्या कायद्याखाली कारवाई करता येईल? याबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी संशोधन करत आहेत. स्वतः स्वामी यांनी ट्विटरवर याची माहिती दिली आहे. तसेच याबाबात काही माहिती असेल तर सुचवा, असे आवाहनही स्वामींनी केले आहे. स्वामी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "मी सध्या लाचलुचपत प्रतिबंध कायद्याचा अभ्यास करत आहे. एखाद्या मंत्र्याने प्रकल्पाला मान्यता देण्यासाठी बॉलिवूडच्या दोन नायिकांची मागणी केली होती. त्या मंत्र्यावर कोणत्या कायद्याअन्वये कारवाई करता येईल? याबाबत मी अभ्यास करत आहे. काही सूचना असतील तर कळवा. मी संशोधन करत असलेल्या सध्याच्या एका घोटाळ्याच्या प्रकरणात ते उपयोगी पडेल." प्रकल्पाला मान्यता पाहिजे, तर दोन बॉलिवूड नायिका पुरवा, अशी या मंत्र्याची मागणी आहे. परंतु स्वामींनी या मंत्र्याचे नाव जाहीर केलेले नाही. सुब्रमण्यम स्वामींच्या या ट्वीटने मात्री राजकीय आणि कॉर्पोरेट क्षेत्राला मोठा हादरा बसला आहे. बॉलिवूडमध्येही नवा गॉसिप बॉम्ब फुटला आहे. स्वामींच्या या ट्वीटमुळे काहींनी माजी मंत्र्याकडे बोट दाखवले आहे. तर काहींनी हा मंत्री सध्याचाच असल्याचे सांगितले. याबाबत ज्येष्ठ वकील आभा सिंह म्हणाल्या की, "सुब्रमण्यम स्वामींनी जे आरोप लावले आहेत ते खूप धक्कादायक आहेत. या प्रकरणाची सखोल आणि गंभीर दखल घ्यायला हवी. स्वामी याबाबत जेव्हा खटला दाखल करतील तेव्हा त्याची चौकशी करण्यापेक्षा आत्ताच एफआयआर दाखल करुन त्याची योग्य चौकशी व्हायला हवी. हा केवळ आरोप नसून महिलांचा अपमान आहे."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Embed widget