एक्स्प्लोर

cow : भारतात दिवसाला 40 ते 50 लिटर दूध देणाऱ्या गायी कोणत्या? वाचा सविस्तर 

भारतात सर्वात जास्त दूध देणाऱ्या गायी कोणत्या आहेत. याबाबतची माहिती आज आपण पाहणार आहोत.

cow : सध्या भारत देशात दूध व्यवसाय (Milk Business) झपाट्यानं वाढत आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकरी दूध व्यवसायासाठी गायींचं (Cow) संगोपन करत आहेत. गायींच्या योग्य संगोपणातून शेतकरी मोठा नफा मिळवत आहेत. मात्र, सध्या दुधाच्या दरात चढ उतार होत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, भारतात सर्वात जास्त दूध गेणाऱ्या गायी कोणत्या आहेत. याबाबतची माहिती आज आपण पाहणार आहोत.

दूध व्यवसासायाठी तंत्रज्ञानाबरोबर ज्ञान देखील आवश्यक

गायींचा योग्य प्रकारे सांभाळ केल्यास त्या गायी दिवसाला 40 ते 50 लिटर दूध देतात. सर्वात जास्त दूध देणाऱ्या गायींमध्ये तीन जातींच्या गायींचा समावेश होता. या गायी दररोज सरासरी 12 ते 20 लिटर दूध देतात. मात्र या गायींची योग्य काळजी घेतल्यास या गायी दररोज 50 ते 60 लिटर दूधही देऊ शकतात. सध्या भारतात दुग्ध व्यवसाय झपाट्याने पसरत आहे. दुधाच्या व्यवसायातून लोकांना महिन्याभरात लाखोंचा नफा मिळत आहे. हा व्यवसाय करण्यासाठी तंत्रज्ञान आणि ज्ञान देखील आवश्यक आहे. 

गीर गाय

गीर गाय  ही भारतातील सर्वाधिक दूध देणारी गाय आहे. ही गाय गुजरातच्या गीर जंगलात आढळते. मात्र, आता भारतभर त्याचे संगोपन केले जात आहे. ही गाय दररोज सरासरी 12 ते 20 लिटर दूध देते. मात्र, या गायीची योग्य काळजी घेतल्यास ही गाय दररोज  50 ते 60 लिटर दूधही देऊ शकते असे दिसून आले. अशा तीन ते चार गायी पाळल्या तर महिन्याभरात फक्त त्यांचे दूध विकून चांगला नफा मिळवता येईल.

लाल सिंधी गाय

लाल सिंधी गाय सिंध प्रांतात आढळते. त्याचबरोबर ही गाय थोडीशी लाल रंगाची असल्याने या गायीला लाल सिंधी गाय म्हणतात. सध्या ही गाय हरियाणा, कर्नाटक, केरळ, ओडिशा आणि पंजाबमध्येही मोठ्या प्रमाणात पाळली जाते. यूपी आणि बिहारमधील काही शेतकरी या गायींच्या संगोपनाचे कामही करत आहेत. ही गाय दररोज 15 ते 20 लिटर दूध देते. मात्र, त्याची योग्य काळजी घेतल्यास ते दररोज 40 ते 50 लिटर दूध देऊ शकते.

साहिवाल गाय 

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणामध्ये तुम्हाला साहिवाल गाय अधिक आढळतील  या राज्यांतील शेतकऱ्यांमध्ये ही गाय सर्वाधिक लोकप्रिय आहे. ही गाय दररोज सरासरी 10 ते 15 लिटर दूध देते. मात्र या गायीची योग्य काळजी घेतल्यास ती दररोज 30 ते 40 लिटर दूध देऊ शकते. या गायीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती कमी जागेतही ठेवता येते. तिची जास्त काळजी घेण्याची गरज नसते.

महत्त्वाच्या बातम्या :

Milk Production: वाढत्या तापमानामुळे दूध संकलनात 15 ते 20 टक्क्यांची घट, शेतकरी आर्थिक संकटात 

 : 

महत्त्वाच्या बातम्या

FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget