एक्स्प्लोर

Manipur Assembly Election Result 2017: मणिपूर विधानसभा अंतिम निकाल

इंफाळ (मणिपूर) : मणिपूरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला भाजपने कडवी झुंज दिली. 60 जागांच्या मणिपूर विधानसभेत काँग्रेसने 26 जागांवर विजय मिळवला, तर भाजपला 21 जागा जिंकता आल्या. मणिपूरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 31 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे स्थानिक पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. मणिपूरमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा? भाजप - 21 काँग्रेस - 26 नागा पीपल फ्रंट - 4 नॅशनल पीपल्स पार्टी - 4 तृणमूल काँग्रेस  -1 अपक्ष - 1 लोकजनशक्ती पार्टी - 1 ------------------------------- एकूण - 58 (60) इरोम शर्मिला यांचा पराभव मणिपूरची आयर्न लेडी अशी ख्याती असलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र शर्मिला यांना पराभवाचा जबर धक्का बसलेला आहे. मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांनी इरोम शर्मिलांना पराभवाची धूळ चारली. पिपल्स रिसर्जन्स अँड जस्टिस अलायन्स (प्रजा) च्या प्रमुख असलेल्या इरोम चानू शर्मिला मणिपूरमधील थोबल मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या. विशेष म्हणजे शर्मिला यांना अवघी 90 मतं मिळाली आहेत. शर्मिला यांनी मुख्यमंत्रिपद भूषवण्याची इच्छाही काही महिन्यांपूर्वी बोलून दाखवली होती. या पराभवानंतर इरोम शर्मिला यांनी यापुढे कधीही निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा केली. संबंधित बातम्या
गोव्यात सर्वाधिक मतदारांची नोटाला पसंती
चार राज्यात भाजपचं सरकार, उद्या मुख्यमंत्री ठरवू : अमित शाह
EVM घोटाळा करुन भाजपचा विजय, निकाल रद्द करुन फेरमतदान घ्या : मायावती
विजयाबद्दल पंतप्रधान मोदी आणि भाजपचं अभिनंदन : राहुल गांधी
UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल
Punjab Assembly Election Result 2017: पंजाबचा निकाल
Uttarakhand Assembly Election Result 2017 : उत्तराखंडचा निकाल
Manipur Assembly Election Result 2017: मणिपूरचा निकाल लाईव्ह
Assembly Election Result 2017 : पाच राज्यांत कोणाची सत्ता?
  LIVE UPDATE :
  • #ABPResultsमणिपूर : भाजप 22, काँग्रेस 20, तृणमूल 0, इतर 10 जागांवर आघाडी
  • #ABPResultsमणिपूर : भाजप 16, काँग्रेस 12, इतरांना 7 जागांवर आघाडी
  • मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांचा पराभव, मुख्यमंत्री ओकराम इबोबीसिंग विजयी
  • #ABPResults– मणिपूर : भाजप 3, काँग्रेस 7, तृणमूल 0, इतर 3
मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ 18 मार्च रोजी पूर्ण होत आहे.

संबंधित बातम्या :

Assembly Election Result 2017 : पाच राज्यांत कोणाची सत्ता?

UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल

ABP Exit Poll - कोणत्या राज्यात कोणाची सत्ता? सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
''काँग्रेसने कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, देशभरात हेच मॉडेल राबवायचा प्लॅन''; कोल्हापुरात मोदींचा हल्लाबोल
''काँग्रेसने कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, देशभरात हेच मॉडेल राबवायचा प्लॅन''; कोल्हापुरात मोदींचा हल्लाबोल
Eknath Shinde : आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, येड पेरलं आणि खुळं उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था; एकनाथ शिंदेंची जहरी टीका
आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, मुख्यमंत्री शिंदेंची राहुल गांधींवर जहरी टीका
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ujjwal Nikam BJP : उज्ज्वल निकम यांना भाजपचं तिकीट, उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारीEknath Shinde-Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणाPriyanka Gandhi : उद्याेगपतींच्या कर्जमाफीवरून प्रियंका गांधींची टीकाPravin Darekar On  Ujjwal Nikam :उज्ज्व निकम यांच्या उमेदवारीचं स्वागतच,प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
''काँग्रेसने कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, देशभरात हेच मॉडेल राबवायचा प्लॅन''; कोल्हापुरात मोदींचा हल्लाबोल
''काँग्रेसने कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, देशभरात हेच मॉडेल राबवायचा प्लॅन''; कोल्हापुरात मोदींचा हल्लाबोल
Eknath Shinde : आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, येड पेरलं आणि खुळं उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था; एकनाथ शिंदेंची जहरी टीका
आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, मुख्यमंत्री शिंदेंची राहुल गांधींवर जहरी टीका
Sunetra Pawar : बारामतीकरांची गॅरंटी, वहिनींना विश्वास, विजयाचं गणित काय? सुनेत्रा पवार यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
बारामतीकरांची गॅरंटी, वहिनींना विश्वास, विजयाचं गणित काय? सुनेत्रा पवार यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
जळगाव ते मुंबई... मुंबई बॉम्बस्फोट, कोपर्डी, 26/11 दहशतवादी हल्ला; भाजपा उमेदवार उज्जल निकम कोण?
जळगाव ते मुंबई... मुंबई बॉम्बस्फोट, कोपर्डी, 26/11 दहशतवादी हल्ला; भाजपा उमेदवार उज्जल निकम कोण?
Mahayuti Rally in Kolhapur : कोल्हापुरात शाहू महाराजांचा थेट उल्लेख मुख्यमंत्र्यांनी टाळला
कोल्हापुरात शाहू महाराजांचा थेट उल्लेख मुख्यमंत्र्यांनी टाळला
Aishwarya Rai : चित्रपटात इंटीमेट सीन का देत नाही विचारताच भडकली ऐश्वर्या राय, बेधडक उत्तराने पत्रकाराची बोलती बंद
चित्रपटात इंटीमेट सीन का देत नाही विचारताच भडकली ऐश्वर्या राय, बेधडक उत्तराने पत्रकाराची बोलती बंद
Embed widget