एक्स्प्लोर

Coronavirus New Cases: गेल्या 24 तासात देशात 34 हजार 113 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 346 जणांचा मृत्यू

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात  34 हजार 113 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Coronavirus New Cases Today : सध्या देशावरील कोरोनाचे संकट कमी होताना दिसत आहे. कारण दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होत आहे. गेल्या 24 तासात देशात  34 हजार 113 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 346 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. काल देशात 44 हजार 877 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यामानाने रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. 

आत्तपर्यंत देशात 4 कोटी 26 लाख 31 हजार 421 रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्यातील 4 कोटी 16 लाख 77 हजार 641 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे आत्तापर्यंत 5 लाख 9 हजार 11 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ही 4 लाख 78 हजार 882 एवढी आहे. सध्या देशात कोरोना पॉझिटीव्हीटी रेट हा 3.19 टक्के आहे. काल दिवसभरात 91 हजार 930 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण देखील सुरू आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांना देखील मोठ्या प्रमाणावर लस दिली जात आहे. या वयोगटातील मुलांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. सरकारच्या वतने देखील वेळोवेळी लसीकरण करण्याचे आवाहन केले जात आहे. आत्तापर्यंत देशात 172 कोटी 95 लाख 87 हजार 490 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. 

 

Coronavirus New Cases: गेल्या 24 तासात देशात 34 हजार 113 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 346 जणांचा मृत्यू

भारतात सुमारे 40 दिवसांनंतर, कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या 50,000 पेक्षा कमी राहिली आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर हा 97.55 टक्के आहे. 7 ऑगस्ट 2020 रोजी देशातील संक्रमीत लोकांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती. 16 सप्टेंबर 2020 रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर रोजी 90 लाखांवर गेली. 19 डिसेंबर 2020 रोजी या प्रकरणांनी देशात एक कोटींचा आकडा पार केला होता. गेल्या वर्षी 4 मे रोजी बाधितांचा आकडा दोन कोटींच्या पुढे गेला होता आणि 23 जून 2021 रोजी तीन कोटींच्या पुढे गेला होता. या वर्षी 26 जानेवारीला कोरोना रुग्णांची संख्या ही चार कोटींच्या पुढे गेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
CJP Protest : 30 हजार जवान तैनात, 200 जण ताब्यात, सीजेपीच्या आंदोलनाला रोखण्यासाठी सरकारनं आतापर्यंत कोणती पावलं उचलली?
30 हजार जवान तैनात, 200 जण ताब्यात, सीजेपीच्या आंदोलनाला रोखण्यासाठी सरकारनं आतापर्यंत कोणती पावलं उचलली?
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
Internet Ban : मोठी बातमी, मध्य दिल्लीतील इंटरनेट 24 तासांसाठी बंद राहणार, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा निर्णय
मध्य दिल्लीतील इंटरनेट 24 तासांसाठी बंद राहणार, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget