एक्स्प्लोर

जीएसटी आल्यानं नेमका फायदा काय?

नवी मुंबई: 'वन नेशन वन टॅक्स'चा नारा देत मोदी सरकारनं जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर लागू केला, ज्याचे दर निश्चित करण्यात आले आहेत.सर्वसामान्य नागरिकांच्या गरजेच्या किंवा जीवनावश्यक वस्तूंवर सर्वात कमी म्हणजे 5 टक्के तर केवळ चैनीसाठी असणाऱ्या वस्तूंवर 28 टक्के कर आकारण्यात येईल. वस्तू आणि सेवा करासाठी 4 दर निश्चित करण्यात आले आहेत. ज्यात 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के कर आकारणीची मुभा आहे. वस्तू आणि सेवा कर समितीच्या बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही घोषणा केली. कोणत्या गोष्टीवर किती टॅक्स लावणार याबाबत एक विस्तृत अशी यादी तयार करण्यात येणार असून केंद्र आणि राज्य मिळून तयार करण्यात आलेल्या जीएसटी काउंसिल बैठकीत ती यादी पक्की होईल. अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटलींनी दिली आहे. - अन्नधान्यावर शून्य टक्के टॅक्स - सर्वसाधारण वापरच्या आणि सर्वाधिक खापच्या गोष्टींवर 5 टक्के जीएसटी - 12 ते 18 टक्के यामध्ये दोन स्टँडर्ड रेट ठेवण्यात आले आहेत. यामध्ये साबण, शॅम्पू, शेविंग क्रिम यासारख्या गोष्टी आहेत. - 28 टक्के जीएसटी टीव्ही, फ्रीज सामान्य कार यासारख्या गोष्टींवर असणार आहे. - पान मसाला, तंबाखूचे उत्पादन आणि चैनीच्या वस्तूंवर 28 टक्के जीएसटी असणार आहे. तसेच यावर सेस देखील लागू करण्यात येणार आहे. दरम्यान, सेस 5 वर्षासाठी असणार आहे. असं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. सेसमधून किमान 50 हजार कोटींची कमाई होणार आहे. अर्थमंत्री जेटलींनी स्पष्ट केलं आहे की, प्रत्येक दर हे सामान्य माणसांना समोर ठेऊन निश्चित करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींना पोलिसांनी उचलून गाडीत कोंबलं, प्रियांका गांधींही ताब्यात, दिल्लीत प्रचंड राडा
हात-पाय धरून उचललं, राहुल गांधींना पुन्हा दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं, ठिय्या मांडलेल्या खासदारांनाही बाजूला केलं, दिल्लीत पुन्हा राडा
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा हाय होल्टेज ड्रामा, राहुल गांधी पुन्हा गनिमी काव्याने निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार
दिल्लीत पुन्हा हाय होल्टेज ड्रामा, राहुल गांधी पुन्हा गनिमी काव्याने निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार
PM Modi: पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले..
पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले, We will do it!

व्हिडीओ

Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
Rupali Patil Thombare: हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
Embed widget