एक्स्प्लोर

जर तुमचं सॅलरी अकाऊंट असेल, तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!

मुंबई : कार्यलयीन काम करणाऱ्या प्रत्येक पुरुष आणि महिलांचं सॅलरी अकाऊंट असतं. आपला पगार ज्या खात्यात जमा होतो, ते अकाऊंट म्हणजे सॅलरी अकाऊंट. अनेकदा तुम्ही ज्या संस्थेत काम करता, ती संस्थाच सॅलरी अकाऊंट सुरु करुन देते.   सॅलरी अकाऊंटशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टीही तुम्हाला माहिती असायला हव्यात. बँकेच्या दृष्टीने बोलायचं झाल्यास, प्रीमियम सॅलरी अकाऊंट, रेग्युलर सॅलरी अकाऊंट, डिफेन्स सॅलरी अकाऊंट असे प्रकार आहेत. जाणून घेऊया सॅलरी अकाऊंटबद्दल आणखी महत्त्वपूर्ण माहिती:   झिरो बॅलन्स अकाऊंट : या अकाऊंटचं वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्हाला किमान रक्कमची मर्यादा नसते. म्हणजे तुमच्या अकाऊंटमध्ये एकही रुपया नसेल, तरीही अकाऊंट सुरु राहतं. या अकाऊंट प्रकारात क्रेडिट कार्ड, डेबिट यांसारख्या सुविधाही सुलभतेने मिळतात. शिवाय, ओव्हरड्राफ्ट, डिमॅट अकाऊंट इत्यादीही सेवा मिळू शकतात. या खात्यातील रकमेवर कोणत्याही प्रकारचा व्याज आकारला जात नाही. त्याचवेळी बचत खात्यातील रकमेवर 4 ते 6 टक्के व्याज द्यावा लागतो, जे प्रत्येक बँकेवर आधिरत असतं.   क्रेडिट आवश्यक : जर तुमचा पगार 3 महिन्यांपर्यंत क्रेडीट होत नाही, तर बँकेकडून सॅलरी अकाऊंटला सेव्हिंग अकाऊंट समजलं जातं. मग अशावेळी तुम्हाला सॅलरी अकाऊंटमध्ये झिरो बॅलन्स न ठेवता, किमान रक्कम ठेवावी लागते. मात्र, आरबीआयच्या नव्या नियमांनुसार, आता कमी रक्कम असली तरीही बँका कोणत्याही प्रकारचे शुल्क खातेदाराकडून आकारणार नाहीत.   परतफेड खाते : ज्यांचं पहिल्यापासून सॅलरी अकाऊंट आहे, अशाच कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना या खात्याबाबत विचारणा केली जाते. विशेष म्हणजे कर्मचारी सॅलरीसह इतर कामंही या खात्याच्या माध्यमातून करु शकतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget