एक्स्प्लोर

ISRO | इस्त्रोच्या आगामी सर्व मिशनमध्ये हरित इंधनाचा वापर होणार : के. सिवन

इस्त्रो (ISRO) आता पारंपरिक इंधनाला पर्याय म्हणून हरित इंधनाचा (green propellant) वापर करणार आहे. तसेच आपल्या गगनयान (Gaganyaan)या पहिल्या अंतराळ मिशनमध्येही हरित इंधनाचा वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचं इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन (K Sivan) यांनी स्पष्ट केलंय.

बंगळुरु : इस्त्रो आपले पहिले अंतराळ मिशन 'गगनयान' मध्ये हरित इंधन वायूचा वापर करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करत असल्याचं इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी शुक्र्वारी स्पष्ट केलंय. येत्या काळात इस्त्रोच्या सर्व मोहिमांमध्ये हरित इंधनाचा वापर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

कोको बेटावर गगनयान मिशनसाठी ग्राऊंड स्टेशन उभे करण्यासाठी इस्त्रो ऑस्ट्रेलिया सरकारशी बोलणी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच, इस्त्रोला ऑस्ट्रेलियामध्ये NAVIC ग्राऊंड स्टेशन उभं करायचं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. शुक्रवारी ते इंडिया इकॉनॉमिक कॉनक्लेव्हमध्ये बोलत होते. इस्त्रोला जागतिक स्तरावर नेतृत्व करायची महत्वाकांक्षा नाही असंही के. सीवन यांनी सांगितलं. 

के, सिवन म्हणाले की, "इस्त्रोचे मुख्य ध्येय हे भारतातील अंतराळ क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि इतर गरजांची पूर्ती करणे हे आहे. इस्त्रोच्या मोहिमांचा देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच इतर सर्वच क्षेत्राला कसा फायदा होईल यावर आमचा भर आहे."

हरित इंधनासंबंधी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना के. सिवन म्हणाले की, "आगामी काळात हरित इंधनाचा वापर करणे अत्यावश्यक असेल. गगनयान मिशनमध्ये आम्ही हरित इंधनाचा वापर करणार आहे. इस्त्रोने या आधीच तसे नियोजन केले असून त्याची संपूर्ण तयारीही झाली आहे. आगामी काळात इस्त्रोच्या सर्वच मिशनमध्ये हरित इंधनाचा वापर करण्यात येणार असून ती काळाची गरज आहे. त्यामुळे बहुतेक विषारी आणि धोकादायक अशा सर्व घटकांचे निर्मूलन शक्य होणार आहे."

रॉकेट लॉन्च व्हेईकलमध्ये लवकरात लवकर पारंपरिक इंधनाला पर्यायी अशा हरित इंधनाचा वापर करण्याचा आमचा मानस आहे असे के. सिवन यांनी सांगितलं. 

इस्त्रोच्या गगनयान मिशनला कोरोनाचा फटका बसला असल्याचं दिसतंय. 2022 पर्यंत या मिशनच्या माध्यमातून तीन भारतीयांना अंतराळात पाठवायचं इस्त्रोचं ध्येय होतं. 

महत्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Abhijeet Dipke: आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
Abhishek Sharma World Record : अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
Chanakya Niti: कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
Embed widget