एक्स्प्लोर

Hormuz Strait Attack : गुजरातकडे येणाऱ्या 'मयुरी नारी' कार्गो जहाजावर इराणचा हल्ला; दोन भारतीयांचा मृत्यू, हॉर्मुजच्या सामुद्रधुनीत तणाव

Iran Attack On Cargo Ship : 'मयुरी नारी' हे कार्गो जहाज भारताकडे येत असताना हॉर्मुजच्या सामुद्रधुनीत त्यावर इराणने हल्ला केला. त्यावर परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे.  

Iran Israel US War : पश्चिम आशियात इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुज सामुद्रधुनीत भारताकडे येणाऱ्या एका कार्गो जहाजावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. थायलंडचे ‘मयुरी नारी’ (Mayuree Naree) हे कार्गो जहाज गुजरातमधील कांडला बंदराकडे येत असताना त्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेवर भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

MEA Reaction On  Cargo Ship Attack : व्यापारी जहाजांना लक्ष्य करणं टाळावं 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितलं की, 11 मार्च रोजी होर्मुज सामुद्रधुनीत थायलंडच्या ‘मयुरी नारी’ या कार्गो जहाजावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. भारत सरकारनं या घटनेचा निषेध करत व्यापारी जहाजांना लक्ष्य करणं टाळलं पाहिजे, असं स्पष्ट केलं आहे. तसेच या युद्धामुळे निर्दोष नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचंही भारतानं म्हटलं आहे.

IRGC Statement On Cargo Ship Attack : इशारा दुर्लक्षित केल्याचा इराणचा दावा

दरम्यान, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) कडून या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. त्यांच्या मते, काही जहाजांनी इराणचा इशारा दुर्लक्षित करून होर्मुज सामुद्रधुनीत प्रवेश केला होता. इराणने केलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या जहाजांवर हल्ला करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. IRGC चे नेव्ही कमांडर अलिरेजा तंगसिरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या मार्गाने जाणाऱ्या कोणत्याही जहाजाला इराणची परवानगी आवश्यक असेल, असा इशारा दिला आहे.

Middle East Crisis : जहाजांवर हल्ल्याचा इशारा

दरम्यान, इराणी सैन्याच्या ऑपरेशनल कमांडनं सरकारी टीव्हीवर घोषणा करत अमेरिका, इस्रायल किंवा त्यांच्या सहयोगींशी संबंधित जहाजांना लक्ष्य केलं जाईल, असा इशारा दिला आहे. तसंच होर्मुज सामुद्रधुनीतून एक थेंबही तेल जाऊ देणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

Indians In Iran : इराणमध्ये 9 हजार भारतीय

परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की इराणमध्ये सध्या सुमारे 9 हजार भारतीय नागरिक अडकलेले आहेत. काहींनी भारत सरकारच्या सल्ल्यानुसार स्वदेशात परतण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अजूनही अनेक भारतीय तिथेच असून भारतीय दूतावास त्यांच्याशी सतत संपर्कात असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Embed widget