एक्स्प्लोर

विमान प्रवास बंदी असूनही TDP चे खासदार युरोपला रवाना

नवी दिल्ली : विमान प्रवास बंदी असतानाही तेलगू देसम पार्टीचे खासदार जे सी दिवाकर रेड्डी विमानाने युरोपला रवाना झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला एक न्याय आणि टीडीपीला दुसरा न्याय का?, असा सवाल उपस्थित होत आहे. याआधी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी विमानात कर्मचाऱ्याशी वाद घातल्याने त्यांच्यावर विमान प्रवासाची बंदी घातली होती. त्यानंतर ती बंदी उठवण्यात आली. मात्र बंदीच्या काळात त्यांना विमानाने प्रवास करता आला नाही. शिवाय हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती यांनी रवींद्र गायकवाड यांना उपदेशाचे डोस पाजले होते. देशी कंपन्यांनी बंदी घातल्यानंतर जे सी दिवाकर रेड्डी यांनी नामी शक्कल लढवली आहे. खासदार रेड्डी आंतरराष्ट्रीय हवाई कंपन्यांच्या विमानातून युरोपला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी रवाना झाले आहेत. संबंधित बातमी : टीडीपीच्या खासदाराचा विशाखापट्टणम विमानतळावर गोंधळ त्यामुळे टीडीपीचे खासदार असल्याने आणि हवाई वाहतूक मंत्रीही टीडीपीचेच असल्याने दिवाकर रेड्डी यांना सॉफ्टकॉर्नर मिळाल्याचा आरोप होत आहे. काय आहे प्रकरण? दिवाकर रेड्डी यांनी विशाखापट्टणम विमानतळावर गोंधळ घातला. रेड्डींना सकाळी 8.10 वाजता विशाखापट्टणम विमानतळावरुन हैदराबादला जायचं होतं. मात्र, ते विमान उडण्याच्या 28 मिनिटं आधी विमानतळावर पोहोचले. खरंतर त्यांनी 45 मिनिटं आधी पोहोचणं अपेक्षित होतं. त्यामुळे चेक इन काऊंटर बंद झालं. यानंतर रेड्डी संतापले आणि काही कर्मचाऱ्यांना त्यांनी धक्काबुक्की केली. या प्रकारानंतर इंडिगो एअरलाईन्ससह एअर इंडिया, स्पाईस जेट, जेट एअरवेज, विस्तारा, गो एअर, एअर एशियाने त्यांच्यावर बंदी घातली.
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मराठी फिल्म इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा, अनुवाद अकादमीही सुरु करण्याचा निर्णय : उदय सामंत 

बेळगाव, कारवार जोडलं जाईल, तेव्हाच महाराष्ट्र पूर्ण होईल; महाराष्ट्र दिनी अजित पवारांनी ठणकावून सांगितलं

दहशवाद्यांनी हल्ल्यासाठी 22 एप्रिलच तारीख का निवडली? NIA च्या तपासातून समोर आली माहिती

महाराष्ट्र दिनाचे औचित्य, शिवाजी विद्यापीठात ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे प्रकाशन
महाराष्ट्र दिनाचे औचित्य, शिवाजी विद्यापीठात ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे प्रकाशन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

J&K Loc War Tension : भारत आणि पाकिस्तान सीमेवर दहशतीचं वातावरण, गोळीबारापासून रश्क्षण करण्यासाठी बंकर बांधण्यास सुरुवातJammu Amusement Park : पहलगाम हल्ल्याच्या एक आठवड्याआधी दहशतवाद्यांकडून चार ठिकाणांची रेकीKedarnath Yatra 2025 Begins : केदारनाथ यात्रेला सुरुवात, पंचमुखी पालखी मंदिर परिसरात दाखल, थेट आढावाIndia On Pakistan : पाकिस्तानला भारत नवीन धक्का देण्याच्या तयारीत, पाकिस्तानसाठी जलवाहतूक, पोस्टसेवा निलंबित करण्याचा विचार सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठी फिल्म इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा, अनुवाद अकादमीही सुरु करण्याचा निर्णय : उदय सामंत 
मराठी फिल्म इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा, अनुवाद अकादमीही सुरु करण्याचा निर्णय : उदय सामंत 
बेळगाव, कारवार जोडलं जाईल, तेव्हाच महाराष्ट्र पूर्ण होईल; महाराष्ट्र दिनी अजित पवारांनी ठणकावून सांगितलं
बेळगाव, कारवार जोडलं जाईल, तेव्हाच महाराष्ट्र पूर्ण होईल; महाराष्ट्र दिनी अजित पवारांनी ठणकावून सांगितलं
दहशवाद्यांनी हल्ल्यासाठी 22 एप्रिलच तारीख का निवडली? NIA च्या तपासातून समोर आली माहिती
दहशवाद्यांनी हल्ल्यासाठी 22 एप्रिलच तारीख का निवडली? NIA च्या तपासातून समोर आली माहिती
महाराष्ट्र दिनाचे औचित्य, शिवाजी विद्यापीठात ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे प्रकाशन
महाराष्ट्र दिनाचे औचित्य, शिवाजी विद्यापीठात ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे प्रकाशन
Prakash Mahajan on Sharad Pawar : शेवटी शरद पवारांना हिंदू धर्माला शरण जावंच लागलं, ते स्वतःची मुंज झालेली पण दाखवू शकतात; प्रकाश महाजनांचा खोचक टोला
शेवटी शरद पवारांना हिंदू धर्माला शरण जावंच लागलं, ते स्वतःची मुंज झालेली पण दाखवू शकतात; प्रकाश महाजनांचा खोचक टोला
धक्कादायक! महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम उरकताच मुख्याध्यापकास जबर मारहाण, दुचाकीही जाळली

संविधानाचा मूळ पाया कुणालाही..; जातनिहाय जणगणनेवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांची पहिली प्रतिक्रिया

मॅगी, मोमोज खावा, अजून खूप फिरायचं बाकीय; दहशतवादी हल्ल्यापूर्वी 4-5 जणांनी घेरलं, प्रत्यक्षदर्शींने सांगितला थरारक प्रसंग

Embed widget