एक्स्प्लोर

भारतीय लष्कराकडून जैश-ए-मोहम्मदच्या 14 जणांसह 18 दहशतवादी ठार

पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरसह भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. तसेच भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन राबवले आहे.

नवी दिल्ली : पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरसह भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. तसेच भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन राबवले आहे. गेल्या 21 दिवसांमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईमध्ये 18 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळालं आहे. जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफचे प्रमुख अधिकारी आणि लष्कराचे वरीष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लोन यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ढिल्लोन यांनी सांगितले की, "गेल्या 21 दिवसांमध्ये भारतीय लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये पुलवामा हल्ल्यामागचा सूत्रधार मुदस्सीर अहमद याला ठार करण्यात आले आहे. त्यानेच भारतात घुसखोरी करून पुलवाम्याचा कट रचला होता." ढिल्लोन यांनी सांगितले की, ठार केलेल्या 18 दहशतवाद्यांपैकी 14 जण जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे होते. तर त्यापैकी 6 जण हे जैशचे टॉपचे कमांडर होते. लष्कराकडून गेल्या 70 दिवसांपासून कारवाई सुरु आहे. या 70 दिवसांत आपल्या जवानांनी 44 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन असल्याची माहिती ढिल्लोन यांनी दिली. त्यांनी सांगितले की, 2018 मध्ये पाकिस्तानी सैन्याने 1629 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. या वर्षी हे प्रमाण वाढलं आहे. गेल्या दोन महिन्यात पाकिस्तानने 478 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Bus Girl Physical Harassment Case: रस्ता चुकली, स्लीपर बस थांबवली; पुढे 47 किमीपर्यंत थरकाप उडवणारं घडलं, निर्भया प्रकरणाची आठवण करुन देणारी घटना!
रस्ता चुकली, स्लीपर बस थांबवली; पुढे 47 किमीपर्यंत थरकाप उडवणारं घडलं, निर्भया प्रकरणाची आठवण करुन देणारी घटना!
Online Personal Loan Calculator : स्मार्ट वित्तीय निर्णयांसाठी ऑनलाईन पर्सनल लोन कॅलक्युलेटर वापरा
स्मार्ट वित्तीय निर्णयांसाठी ऑनलाईन पर्सनल लोन कॅलक्युलेटर वापरा
Delhi Bus Girl Physical Harassment Case: दिल्ली पुन्हा हादरली, बसमध्ये 16 वर्षीय विद्यार्थीनीसोबत नको नको ते केलं; 47 किमीपर्यंत भयंकर घडलं, ड्रायव्हर-कंडक्टरला अटक!
दिल्ली पुन्हा हादरली, बसमध्ये 16 वर्षीय विद्यार्थीनीसोबत नको नको ते केलं; 47 किमीपर्यंत भयंकर घडलं, ड्रायव्हर-कंडक्टरला अटक!
Nepal Flash Flood: नेपाळमधील विनाशकारी पुरात ओळख न पटलेल्या मृतदेहांचे सामूहिक दफन; देवघाट जंगलात शेकडो कबरी खोदल्या, अजूनही 3 हजार बेपत्ता
नेपाळमधील विनाशकारी पुरात ओळख न पटलेल्या मृतदेहांचे सामूहिक दफन; देवघाट जंगलात शेकडो कबरी खोदल्या, अजूनही 3 हजार बेपत्ता

व्हिडीओ

Nepal Flood Viral House Video: नेपाळमधील महापुरात भक्कम असलेल्या घराची Inside Story
Mohan Bhagwat on Muslim Statment : भारतात एकही मुस्लीम नको म्हणणारा हिंदू नाही Special Report
Nepal flood : घर असावं तर असं! नेपाल महापुरातही सुरक्षित Special Report
Sangli Ganpati Lezim : बाप्पाच्या स्वागताला लेझीमचा ताल, परंपरेचा ठेका | Special Report ABP Majha
Sanjay jadhav Speech Parbhani : मनोज जरांगेंवर भाष्य, माझ्यावर बोलायचा तुमचा नैतिक अधिकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Umesh Patil NCP: उमेश पाटील साधी झेडपीची निवडणूक जिंकला नाहीस, तुमची राजकीय लायकी ओळखून बोलत जा; रमेश कदमांची घणाघाती टीका
उमेश पाटील साधी झेडपीची निवडणूक जिंकला नाहीस, तुमची राजकीय लायकी ओळखून बोलत जा; रमेश कदमांची घणाघाती टीका
पाकिस्तान, तुर्की आणि सौदी अरेबियाची पहिली संरक्षण बैठक; तिन्ही देशांचे परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री इस्तंबूलमध्ये, लष्करप्रमुखही उपस्थित; एकावरील हल्ला हा तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाणार
पाकिस्तान, तुर्की आणि सौदी अरेबियाची पहिली संरक्षण बैठक; तिन्ही देशांचे परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री इस्तंबूलमध्ये, लष्करप्रमुखही उपस्थित; एकावरील हल्ला हा तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाणार
Sangli Crime: सांगलीत बँक मॅनेजरच्या घरात 6 लाखांची चोरी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये माजी सरपंच चोरी करताना दिसताच सगळेच थक्क झाले
सांगलीत बँक मॅनेजरच्या घरात 6 लाखांची चोरी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये माजी सरपंच चोरी करताना दिसताच सगळेच थक्क झाले
Manoj Jarange Patil on Eknath Shinde: तर मराठे एकनाथ शिंदेंना संपवून टाकतील, पक्षाशी केली तशी आमच्याशी गद्दारी का केली? असे विचारतील; मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल सुरुच
तर मराठे एकनाथ शिंदेंना संपवून टाकतील, पक्षाशी केली तशी आमच्याशी गद्दारी का केली? असे विचारतील; मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल सुरुच
Medha kulkarni: गौतमी पाटीलला बोलावून धिंगाणा, अर्धनग्न अंगविक्षेप बाप्पाला आवडेल का? मेधा कुलकर्णींचं पुण्यातील गणेशोत्सवावर रोखठोक भाष्य
गौतमी पाटीलला बोलावून धिंगाणा, अर्धनग्न अंगविक्षेप बाप्पाला आवडेल का? मेधा कुलकर्णींचं पुण्यातील गणेशोत्सवावर रोखठोक भाष्य
Samay Raina vs Sharon Verma Roast Battle Row: 'तुम्ही बिहारी मुंबईत नोकरीसाठी येता...', समय रैनाच्या पंचवर शेरॉननं मुस्काटात मारण्यासाखं उत्तर दिलं, म्हणाली, 'तुम्हा काश्मिरी पंडितांना तर...'
'तुम्ही बिहारी मुंबईत नोकरीसाठी येता...', समय रैनाच्या पंचवर शेरॉननं मुस्काटात मारण्यासाखं उत्तर दिलं, म्हणाली, 'तुम्हा काश्मिरी पंडितांना तर...'
Manoj Jarange Patil on Eknath Shinde: तर एकनाथ शिंदे साहेबांना पळायला सुद्धा जागा राहिली नसती, परभणी दौऱ्यावरून मनोज जरांगे पाटलांचा मोठा दावा
तर एकनाथ शिंदे साहेबांना पळायला सुद्धा जागा राहिली नसती, परभणी दौऱ्यावरून मनोज जरांगे पाटलांचा मोठा दावा
Drishyam 3 Cast Fees Ajay Devgn: 'दृश्यम 3'ची स्टारकास्ट मालामाल, अजय देवगणची फी कोटींच्या घरात, तर तब्बू, इशिता दत्ता आणि श्रिया सरन यांनी किती पैसे घेतले?
'दृश्यम 3'ची स्टारकास्ट मालामाल, अजय देवगणची फी कोटींच्या घरात, तर तब्बू, इशिता दत्ता आणि श्रिया सरन यांनी किती पैसे घेतले?
Embed widget