एक्स्प्लोर

भारतीय टपाल खात्यातही आजपासून बँकेच्या सर्व सुविधा मिळणार

1 एप्रिल म्हणजे आजपासून देशातील सर्वात मोठी पेमेंट बँक आपल्या अनेक सेवांना सुरुवात करणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना अनेक सेवा मोफत दिल्या जातील.

नवी दिल्ली : भारतीय टपाल खातं देशातील सर्वात मोठी पेमेंट बँक बनण्यासाठी सज्ज झालं आहे. 1 एप्रिल म्हणजे आजपासून देशातील सर्वात मोठी पेमेंट बँक आपल्या अनेक सेवांना सुरुवात करणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना अनेक सेवा मोफत दिल्या जातील. देशातील सर्व टपाल खात्यांमध्ये बँकिंग सेवा सुरु केली जाणार आहे. देशात सध्या 1.55 लाख पोस्ट ऑफिस आहेत. व्यवहारासाठी 650 पेमेंट बँक त्यांना मदत करतील. याअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतचं बचत खातं, 25 हजार रुपयांवर 5.5 टक्के व्याज, चालू खातं आणि थर्ड पार्टी इन्शूरन्स अशा सुविधा मिळतील. तुमचा आधार नंबर हाच पेमेंट अॅड्रेस असेल. सेवा सुरु झाल्यानंतर आयपीपीबी देशातील सर्वात मोठं बँकिंग जाळं म्हणून समोर येईल. पोस्टमन आणि ग्रामीण टपाल सेवक शहरी आणि ग्रामीण भागात डिजिटल पेमेंट सेवा पोहोचवणार आहेत. 2015 मध्ये भारतीय टपाल खात्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट बँक म्हणून काम करण्यासाठी मान्यता दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan Panchayat Election Results 2026 : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
Adulteration In Gold Marathi News: सोन्यात भेसळ, 22 कॅरेटच्या नावाखाली 20 कॅरेटचे सोने; हादरवणारा प्रकार; सोनं विकत घेताना काय करायचं?, A टू Z माहिती
सोन्यात भेसळ, 22 कॅरेटच्या नावाखाली 20 कॅरेटचे सोने; हादरवणारा प्रकार; सोनं विकत घेताना काय करायचं?, A टू Z माहिती
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Bangladesh Crisis : बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा वणवा, बॉम्बस्फोट अन् जाळपोळ; पंतप्रधान तारिक रहमान यांचे भारताकडे बोट, मोठा आरोप
बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा वणवा, बॉम्बस्फोट अन् जाळपोळ; पंतप्रधान तारिक रहमान यांचे भारताकडे बोट, मोठा आरोप

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil on Gokul milk Rate : म्हैस दूध 6 रुपये, गाय दूध 4 रुपयांनी महागलं; आजपासून दरवाढ लागू, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले....
म्हैस दूध 6 रुपये, गाय दूध 4 रुपयांनी महागलं; आजपासून दरवाढ लागू, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले....
Gold Silver Rate: 48 तासांत सोन्याचे दर 7 हजारांनी घसरले, चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी; जानेवारीपासून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज, घसरणीमागची कारणंही समोर
48 तासांत सोन्याचे दर 7 हजारांनी घसरले, चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी; जानेवारीपासून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज, घसरणीमागची कारणंही समोर
बीडमध्ये शैक्षणिक वर्तुळात खळबळ, बोगस भरती झालेल्या 73 शिक्षकांची सेवा समाप्त, नोकरी कायमची गमावली
बीडमध्ये शैक्षणिक वर्तुळात खळबळ, बोगस भरती झालेल्या 73 शिक्षकांची सेवा समाप्त, नोकरी कायमची गमावली
Kurla Phoenix Mall Mumbai News: मुंबईत तरुण-तरुणीला दगड, बेल्ट, लाकडाने मारहाण; आता धक्कादायक कारण आलं समोर, प्रत्यक्षदर्शी महिलेनेही सांगितली हादरवणारी माहिती
मुंबईत तरुण-तरुणीला दगड, बेल्ट, लाकडाने मारहाण; आता धक्कादायक कारण आलं समोर, प्रत्यक्षदर्शी महिलेनेही सांगितली हादरवणारी माहिती
साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला
साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला
Rajasthan Panchayat Election Results 2026 : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
मोठी बातमी : पुण्यात विद्यार्थिनी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकली, नामांकित कॉलेजचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!
मोठी बातमी : पुण्यात विद्यार्थिनी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकली, नामांकित कॉलेजचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
Embed widget